cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > ऑपरेशन सिंधू: भारत शेजीरील देश नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांनाही बाहेर काढणार
National

ऑपरेशन सिंधू: भारत शेजीरील देश नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांनाही बाहेर काढणार

CliQ INDIA
Last updated: June 22, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 21 जून (हिं.स.) :

ऑपरेशन

सिंधू अंतर्गत भारतीयांना इराणमधून सुरक्षित भारतात आणले जाते आहे. आता भारताने

घोषणा केली आहे की, दोन्ही शेजारील देशांच्या औपचारिक विनंतीनंतर नेपाळ आणि

श्रीलंकेतील नागरिकांना इराणमधून स्थलांतरित करण्याचे काम करणार आहे. मध्य

पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. इस्रायलने

इराणविरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन सुरू केले आहे. त्याचे उद्दिष्ट इराणच्या आण्विक

महत्त्वाकांक्षांना आळा घालणे आहे. त्याचवेळीइराणने देखील याला जोरदार प्रत्युत्तर

दिले आहे.

तेहरानमधील

भारतीय दूतावासाने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, नेपाळ आणि श्रीलंका सरकारच्या विनंतीनुसारइराणमधील भारतीय दूतावासाच्या स्थलांतर

प्रयत्नांमध्ये नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांचाही समावेश असेल. दूतावासाने

आपत्कालीन संपर्क क्रमांक देखील जारी केले आहेत. नेपाळ आणि श्रीलंकेतील नागरिकांना

टेलिग्राम किंवा आपत्कालीन लाईन्स +९८९०१०१४४५५७, +९८९१२८१०९११५ आणि + ९८९१२८१०९१०९ द्वारे त्वरित संपर्क

साधण्याचा सल्ला दिला आहे.

इराणमधील

बिघडलेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी

भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत त्यांची स्थलांतर मोहीम सुरू केली आहे. आज सकाळी तुर्कमेनिस्तानमधील

अश्गाबात येथून भारतीय नागरिकांना घेऊन जाणारे एक विशेष विमान दिल्लीत दाखल झाले.

त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एक यशस्वी स्थलांतर करण्यात आले. जेव्हा

तेहरानने त्यांचे हवाई क्षेत्र पुन्हा उघडल्यानंतर २९० भारतीय विद्यार्थी

प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमधील इराणमधील मशहाद येथून सुरक्षित परतले.

—————

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra

You Might Also Like

इंडी आघाडीच्या बैठकीत ठाकरे शेवटच्या रांगेत, भाजपसह शिंदे गटाची टीका
सेमी कंडक्टरमुळे भारत ग्लोबल हब बनेल – प्रधानमंत्री
सिक्कीम : पुरामुळे मरणाऱ्यांची संख्या 26 झाली
आसाममध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के | BulletsIn
भारताच्या पहिल्या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांचा सन्मान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article इस्रायलला हल्ले थांबवण्यास सांगणे कठीण– डोनाल्ड ट्रम्प
Next Article लीड्स कसोटी: शुभमन गिलवर आयसीसीकडून कारवाईची शक्यता
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?