नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.) – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांनी म्हटले की, प्रत्येक भारतीयाला नवीन वर्ष 2024 च्या हार्दिक शुभेच्छा!
येणारे नवीन वर्ष प्रत्येकासाठी सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येवो ही सदिच्छा. भारताच्या एकूणच प्रगती आणि समृद्धीसाठी योगदान देण्यासाठी कटीबद्ध होऊन आपण नवीन वर्षाचे स्वागत करूया…
हिंदुस्थान समाचार
