cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > विमान दुर्घटनेवर ब्रिटनच्या पंतप्रधानांसह पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्र्यांकडून दुःख व्यक्त | BulletsIn
International

विमान दुर्घटनेवर ब्रिटनच्या पंतप्रधानांसह पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्र्यांकडून दुःख व्यक्त | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: June 13, 2025 2:26 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेले एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान (AI171) टेकऑफनंतर काही वेळातच मेघानीनगर परिसरात कोसळले. विमानात एकूण 242 प्रवासी आणि क्रू सदस्य होते. या दुर्घटनेवर केवळ भारतातील नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली असून, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो आणि ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी शोक व्यक्त केला आहे.

BulletsIn

  • एअर इंडियाचे AI171 विमान अहमदाबादहून लंडनला जात असताना टेकऑफनंतर मेघानीनगर परिसरात कोसळले.

  • या विमानात एकूण 242 जण होते – त्यापैकी 230 प्रवासी आणि 12 केबिन क्रू सदस्य.

  • अपघातग्रस्त विमानाचे प्रकार बोईंग 787-8 ड्रीमलायनर होते.

  • वैमानिक कॅप्टन सुमीत सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे विमान चालवत होते.

  • प्रवाशांमध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक होते.

  • अपघात राहिवासी भागात झाल्यामुळे मृत्यूसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  • पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी एक्स पोस्टद्वारे भारतीय नागरिकांप्रती शोक व्यक्त केला.

  • ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनी दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.

  • स्टारमर यांनी सांगितले की, विमानात ब्रिटिश नागरिकही असल्याने ते प्रत्येक क्षणाची माहिती घेत आहेत.

  • संपूर्ण अपघाताची चौकशी सुरू असून, प्रशासनाकडून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

You Might Also Like

इराणच्या आक्रमकतेच्या चिंतेमध्ये बिडेनने इस्रायलला अटूट ‘आयर्नक्लॅड’ समर्थन देण्याचे वचन दिले
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणांसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना | BulletsIn
मारुती कुणी वेगळा नाही… तो आपल्यातलाच एक आहे – सिद्धार्थ जाधव | BulletsIn
पूरसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरात सोमवारी शाळा, महाविद्यालये बंद | BulletsIn
सई, प्रसाद, समीर आणि ईशाची पतंग उडाली | BulletsIn
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं | BulletsIn
Next Article सोलापूरच्या डॉ. वाघचवरे भावंडांनी रचला द. आफ्रिकेत इतिहास! | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?