cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > सार्वजनिक वादानंतर ट्रम्प आणि मस्क दिसले पुन्हा एकदा एकत्र
International

सार्वजनिक वादानंतर ट्रम्प आणि मस्क दिसले पुन्हा एकदा एकत्र

CliQ INDIA
Last updated: November 20, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंग्टन, 19 नोव्हेंबर (हिं.स.)अब्जावधी उद्योगपती एलन मस्क मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि सौदी क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत आयोजित झालेल्या रात्रीच्या जेवणाला उपस्थित होते. या वर्षी दोघांमध्ये झालेल्या सार्वजनिक वादानंतर ट्रम्प आणि मस्क यांना एकत्र पाहण्याची ही दुसरी वेळ होती. रात्रिभोजनात मस्कची उपस्थिती हे संकेत देत होती की त्यांच्या आणि ट्रम्प यांच्यातील तणावपूर्ण संबंध आता सुधारू शकतात.

मस्क यांनी मागील निवडणुकीत ट्रम्प यांना खुलेपणाने समर्थन केले होते आणि त्यांना निधीही दिला होता. ट्रम्प प्रशासन सत्तेत आल्यानंतर मस्क त्यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक बनले. त्यांनी सरकारी कार्यक्षमतेवरील विभागाचे नेतृत्व केले आणि संघीय निधी व नोकऱ्यांमधील कपातीवर देखरेख ठेवली.

परंतु लवकरच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मस्क यांनी सोशल मीडियावर ट्रम्प यांच्या व्यापक कर आणि खर्च विधेयकाची टीका केली आणि ते आर्थिकदृष्ट्या धोकादायक असल्याचे म्हटले. त्यांनी नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याचीही घोषणा केली. यानंतर ट्रम्प यांनी पलटवार करून मस्क यांच्या कंपन्यांना मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या संघीय आर्थिक मदतीत कपात करण्याची धमकी दिली.

विश्लेषकांच्या मते, या तक्रारीमुळे आणि मस्क यांच्या दक्षिणपंथी राजकीय भाषेमुळे टेस्लाच्या ब्रँड इमेज, विक्री आणि शेअर किमतीवर परिणाम झाला. त्यानंतर मस्क आणि ट्रम्प सार्वजनिकरित्या फार क्वचितच एकत्र दिसले. मस्क शेवटचे सप्टेंबरमध्ये दक्षिणपंथी कार्यकर्ते चार्ली किर्क यांच्या स्मृतीसभेत ट्रम्प यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसले होते.ट्रम्प सध्या सौदी क्राउन प्रिन्सचे स्वागत करत आहेत, जे आपली जागतिक प्रतिमा सुधारण्याचा आणि वॉशिंग्टनसोबतचे संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्रिभोजनात पोर्तुगालचे फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि एनव्हिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनसन हुआंगही उपस्थित होते.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

प्रेयसीला स्वाट टीम संरक्षण दिल्याबद्दल एफबीआय प्रमुख सापडले अडचणीत
महिलांच्या अब्रुपेक्षा व्होटबँक म्हत्वाची वाटणे दुर्दैवी- पंतप्रधान
ब्राझीलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेदरम्यान निदर्शने; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
पाकिस्तानला भारतावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही- मीर यार बलूच
पाकिस्तानने कुनार सीमेवरील प्राणघातक संघर्षानंतर उघड युद्धाची घोषणा केली, कारण काबूल आणि इस्लामाबादने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याचे दावे केले.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात २२-२३ नोव्हेंबरला वन आहार महोत्सव
Next Article लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला अमेरिकेतून भारतात आणले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?