cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > 'लॉकडाऊन लग्न' ८ मार्च रोजी चित्रपटगृहात
Entertainment

'लॉकडाऊन लग्न' ८ मार्च रोजी चित्रपटगृहात

CliQ INDIA
Last updated: January 8, 2024 2:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 8 जानेवारी (हिं.स.) : दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता लॉकडाऊन लग्न या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. लॉकडाऊन लग्न या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रवीण तरडे ह्यांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार असून इतर कलाकरांची नावे अजुन गुलदसत्यात ठेवण्यात आली आहेत.

अमोल कागणे प्रस्तुत लॉकडाऊन लग्न या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. पोस्टरवर असलेल्या मास्क, सँनिटायझर यावरून चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं दिसून येते. आजवर अमोल कागणे यांच्या हलाल, भोंगा, लेथ जोशी या चित्रपटानी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. आजवर अनेक विविध विषयांवर तब्बल १८हुन अधिक चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती ही अमोल कागणे स्टुडिओ यांनी केली असून त्यानंतर आता ते ही नवी गोष्ट घेऊन येण्यास सज्ज झाले आहेत. फिल्मास्त्र स्टूडिओ या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहे.

कोरोना काळ सामाजिकदृष्ट्या आव्हानात्मक असला, तरी या काळात गमती-जमतीही अनेक झाल्या होत्या. लग्न म्हटलं, की धमाल असतेच. त्यामुळे लॉकडाऊन लग्न या चित्रपटातून लग्नाची गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाणार, चित्रपटात कलाकार कोण आहेत, याची आता उत्सुकता आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

मुली प्रेम करण्यासाठी असतात, हुंड्याच्या नावाखाली वस्तुकरण करण्यासाठी नव्हे – मीरा देवस्थळे
‘पी.एस.आय.अर्जुन’ ९ मे रोजी येणार | BulletsIn
छ. शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा वाढदिवस
‘टाईमपास’मधील दगडूला झाली ११ वर्षे | BulletsIn
समय रैनांचा ‘लॅटंट’ वादावर भाष्य; कॉमेडी आणि डिजिटल मनोरंजनात चर्चेला उधाण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article देशभरात आठ महिन्यांत 29,273 बोगस कंपन्या उघड, 121 जणांना अटक
Next Article सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ 17 जानेवारीला
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?