cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ ऑनलाइन लीक; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संताप
Entertainment

थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ ऑनलाइन लीक; दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत संताप

CliQ INDIA
Last updated: April 12, 2026 6:30 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE
Thalapathy Vijay Film Jana Nayakan Leaked Online

मुंबई, 11 एप्रिल (हिं.स.)। दाक्षिणात्य सुपरस्टार थलपथी विजयचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ ऑनलाइन लीक झाल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. चित्रपटाच्या ऑनलाइन प्रदर्शनामुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक प्रमुख कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून पायरसीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, सुपरस्टार रजनीकांत यांनी ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटले आहे आणि दोषींना ओळखून त्यांना शिक्षा देण्याचे आवाहन सरकारला केले आहे. दरम्यान, सूर्याने ही घटना ‘हृदयद्रावक आणि अन्यायकारक’ असल्याचे सांगत, प्रेक्षकांना चित्रपट ऑनलाइन पाहू नये किंवा शेअर करू नये असे आवाहन केले आहे. संपूर्ण टीमच्या मेहनतीवर हा अन्याय असून अशी कृत्ये अक्षम्य आहेत, असे तो म्हणाला.

ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांनी या घटनेला व्यवस्थेचे अपयश म्हटले असून, सेन्सॉर प्रमाणपत्रास होणारा विलंब अशा बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देतो, असे म्हटले आहे. त्यांनी उत्तरदायित्व आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीची मागणी केली आहे. चिरंजीवी यांनीही या घटनेला अत्यंत दुर्दैवी म्हटले असून, याचा परिणाम संपूर्ण चित्रपटसृष्टीवर होतो असे सांगितले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु सेन्सॉर प्रमाणपत्रास विलंब झाल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले असून, नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

अभिनेता जयदीप कोडोलीकरचे चित्रपटसृष्टीत पदार्पण | BulletsIn
‘झलक दिखला जा’ मध्ये अर्शद वारसी दिसणार परिक्षकाच्या भूमिकेत
‘रमा राघव’ मालिकेत दुहेरी धमाका
‘जंतर मंतर छूमंतर’ १० जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित | BulletsIn
जुळ्या बहिणी अलिना व अलिन जैस्वाल यांचे ”अटल”च्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article आयपीएमएस पोर्टल नोंदणी गौतम बुद्ध नगरातील कीटकनाशक विक्रेत्यांसाठी अनिवार्य केली गेली आहे
Next Article नंदुरबार-नोकरी देण्याच्या नावाखाली १७ जणांची फसवणूक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?