cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ओपनिंग डे ला ‘मर्दानी 3’ची दमदार सुरुवात
Entertainment

ओपनिंग डे ला ‘मर्दानी 3’ची दमदार सुरुवात

CliQ INDIA
Last updated: February 1, 2026 6:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 31 जानेवारी, (हिं.स.)। अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या बहुप्रतिक्षित ‘मर्दानी 3’ चित्रपटाने अखेर सिनेमागृहांत प्रवेश केला आहे. बॉक्स ऑफिसवर आधीपासूनच मजबूत पकड असलेल्या बॉर्डर – २ या चित्रपटाकडून ‘मर्दानी 3’ला टक्कर मिळत आहे. मर्यादित स्क्रीन्स आणि मोठ्या प्रतिस्पर्धेमध्येही चित्रपटाने पहिल्याच दिवशी समाधानकारक सुरुवात केली आहे. राणी मुखर्जीच्या दमदार भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे.

ट्रेड रिपोर्ट्सनुसार, ‘मर्दानी 3’ने ओपनिंग डे ला सुमारे ३.८० कोटी रुपये इतकी कमाई केली आहे. विशेष म्हणजे ही कमाई ‘मर्दानी 2’च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनइतकीच असून, 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’च्या (३.४६ कोटी) ओपनिंग डे कलेक्शनला मागे टाकणारी आहे. यामुळेच ‘मर्दानी 3’ राणी मुखर्जीच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग घेणाऱ्या चित्रपटांच्या टॉप यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे.

यशराज फिल्म्स च्या बॅनरखाली तयार झालेल्या या फ्रँचायझीची ओळख नेहमीच सामाजिक विषयांवर आधारित सशक्त कथानकांमुळे राहिली आहे. पहिल्या भागात मानवी तस्करी, दुसऱ्या भागात एका धोकादायक गुन्हेगाराची मानसिकता, तर तिसऱ्या भागात समाजातील आणखी एका कडव्या वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांसह समीक्षकांमध्येही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

दरम्यान, दुसरीकडे सनी देवोल स्टारर ‘बॉर्डर 2’ बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड कायम ठेवून आहे. आठव्या दिवशीही दोन अंकी कमाई करत या चित्रपटाने भारतात २५७ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. अशा परिस्थितीत येत्या दिवसांत ‘मर्दानी 3’ ही या तीव्र स्पर्धेत किती लांब पल्ला गाठते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी प्रवेशिका खुल्या
सोनी सबवर लवकरच येतेय 'आंगन – अपनों का' मालिका
‘बटरफ्लाय’ चित्रपटाचा विशेष शो – Hindusthan Samachar Marathi
नवीन संकटांचा सामना करण्यासाठी शिवा सज्ज | BulletsIn
आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नंदुरबार – खेळाडूंच्या आरक्षणासाठी नवीन “क्रीडा ई-प्रमाण” प्रणाली विकसित
Next Article नांदेडमध्ये गायीचे वासरु कारमधून पळविले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?