cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते ‘सासरवाडी’ चे उद्घाटन
Entertainment

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते ‘सासरवाडी’ चे उद्घाटन

CliQ INDIA
Last updated: October 27, 2023 3:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी मुंबई, 26 ऑक्टोबर, (हिं.स.) आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिकांच मन जिंकणारी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सासरवाडीत दाखल झाली. निमित्त होते “सासरवाडी” या आस्वादगृहाचे. नवी मुंबई, सीबीडी बेलापुर येथे सेक्टर ११ मध्ये असलेल्या ‘सासरवाडी’ हया हटके महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थांचा आनंद देणाऱ्या नव्या आस्वादगृहाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते करण्यात आले.

‘सासरवाडी’ असे ठिकाण आहे की जिथे माहेरच्या व सासरच्या लोकांना सतत जावेसे वाटते. तिथे जावई मंडळीची चांगली बडदास्त ठेवली जाते, त्यांच्या जिभेचे चोचले पुरविले जातात. मी मराठी खाद्यपदार्थांची, विशेष करून पिठलं भाकरीची चाहती आहे. या हॉटेलच्या संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यांनी त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ मिळवून हा चांगला प्रयोग केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते, अशा शब्दात प्राजक्ता माळीने आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तर गेली दहा वर्षे असे मराठी चवीचे खास हॉटेल काढावे हे आपले स्वप्न होते, ते आज प्रत्यक्षात उतरल्याचा आनंद वाटत असल्याचे संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यांनी सांगितले.

अॅड. सोनाली धामणीकर यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या नवी मुंबई, सीबीडी बेलापुर, सेक्टर ११, बालाजी भवनमध्ये असलेल्या या हॉटेलात एकावेळी ४० खवय्यांची आसनव्यवस्था असून महाराष्ट्रातील विविध भागातील पदार्थ मासवडी, पुरणपोळी, पिठलं भाकरी, श्रीखंड पुरी, भरली वांगी, फोडणीचे वरण, कटाची आमटी, मिसळ पाव, कोथिंबीर वडी, अळू वाडी, मिरचीचा ठेचा, माडग्याचे सूप, मोदक, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी असे विविध मराठी खाद्यपदार्थ इथे चाखता येतील. तसेच मासवडी रस्सा हे येथील वैशिष्ट्य आहे. तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवेल अशी आतील सजावट, घडीव दगडाचे तुळशी वृंदावन, भिंतीवर महाराष्ट्राच्या संस्कृतीची कलाकृती, गावाकडील घरातील स्वयंपाक घरातील चित्राकृती इत्यादी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी ही सासरवाडी खाद्यरसिकांना नक्कीच आवडेल, असेही संचालिका अॅड. सोनाली धामणीकर यावेळी म्हणाल्या.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरी जाहीर
ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांचे ८० व्या वर्षी निधन, बॉलीवूडमध्ये वैविध्यपूर्ण कलाकाराच्या निधनावर शोक
रत्नागिरी : प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर
'बाजिंद'मधील रोमँटिक टायटल साँग प्रदर्शित
काळा घोडा महोत्सवात चित्रनगरी साकारणार सिल्वर स्क्रीन सिनेमॅटिक घोडा | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून क्रीडा संकुलांची कामे करावी – संजय बनसोडे
Next Article नगरसुल (ता. येवला) दरोड्यातील नऊ आरोपींना 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?