cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > चंद्रपूर : आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या | BulletsIn
Crime

चंद्रपूर : आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: July 1, 2024 12:50 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्पात 4 दिवसांपूर्वी एका विवाहितेच्या खूनाचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उजेडात आला आहे. समाधान माळी (25) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. हा खळबळजनक प्रकार वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये घडला आहे.

BulletsIn

  • चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्पात विवाहितेचा खून.
  • आरोपी समाधान माळी (25) याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली.
  • घटना वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये घडली.
  • समाधान माळीने बुटाच्या लेसने गळफास घेऊन आत्महत्या केली.
  • 26 जून रोजी आरती दिगंबर चंद्रवंशी (25) या तरुणीची हत्या करण्यात आली.
  • आरती चंद्रवंशी आपल्या आईवडिलांकडे राहत होती.
  • आरतीची ओळख समाधान माळीशी झाली होती.
  • पोलिस तपासात त्रिकोणी प्रेमप्रकरणाचा संशय.
  • पोलिसांनी 24 तासांत आरोपी समाधान माळीला अटक केली.
  • समाधान माळीला न्यायालयाने 4 जुलैपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
  • शनिवारी आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल.

You Might Also Like

नवी मुंबईत दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन | BulletsIn
अमरावतीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला अटक
न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षक डेविड ट्रिस्ट यांचे निधन; क्रिकेट विश्वात शोककळा | BulletsIn
सोलापूर : चांदापुरी येथे ‘लाडक्या बहीण योजने’साठी केलेला जुगाड तरुणाच्या अंगलट | BulletsIn
पॅरिस ऑलिम्पिक: ज्युलियन अल्वारेझ अर्जेंटिना फुटबॉल संघाशी जोडला गेला | BulletsIn
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article महायुती सरकारचा दोन वर्षांचा स्वप्नपूर्ती ते वचनपूर्तीचा कार्यकाळ पूर्ण – राजू वाघमारे | BulletsIn
Next Article निशीच्या आयुष्यात निकिता नावाचं वादळ | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?