cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन
Crime

भीमरत्न सहकारी संस्थेतील सव्वा कोटीच्या अपहारप्रकरणी संचालिकेला अटकपूर्व जामीन

CliQ INDIA
Last updated: December 9, 2023 4:00 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग, 8 डिसेंबर, (हिं.स.) : कणकवली येथील भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांनी सुमारे १ कोटी २२ लाख रुपयांचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी संस्थेच्या सांगवे येथील संचालिका शुभांगी बाळकृष्ण कांबळे हिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी १५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला. श्रीमती कांबळे यांच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

जिल्हा विशेष लेखा परीक्षण वर्ग १ चे लेखा परीक्षक प्रशांत दळवी यांनी भीमरत्न मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे सन २००८ ते २०१५ या मुदतीतील संस्थेच्या व्यवहारांची तपासणी केली. यावेळी शासनाने संस्थेला दिलेल्या रकमेपैकी ९८ लाख ९६ हजार ६४० रकमेचा व सभासदांकडून भांडवल म्हणून जमा केलेल्या २३ लाख ७० हजार मिळून १ कोटी २२ लाख ६६ हजार रकमेचा अपहार व गैरवापर केल्याप्रकरणी अध्यक्षा प्राजक्ता कदम यांच्यासह सचिव प्रशांत शिंदे व दहा संचालकांविरुद्ध भादंवि कलम ४०६, ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी संचालिका शुभांगी कांबळे (शुभांगी उमतोल, सध्या रा. भिवंडी, ठाणे) हिच्यावतीने दाखल अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने १५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना तपासिक अधिकारी बोलावतील त्यावेळी सहकार्य करणे, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ न करणे अशा अटी घातल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नाशकात दोन मुलींना आमिष दाखवून अपहरण
धनादेश अनादरप्रकरणी दंडासह एक वर्षाची शिक्षा
नाकोडा ज्वेलर्स घरफोडी – नेपाळ सीमेवरून चार आरोपी ताब्यात; सुरतमध्ये एकाला अटक
सोलापूरात कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा
नाशिक : राहुल वाडीमध्ये पूर्ववैमनस्यातून युवकावरती गोळीबार; तणावाची परिस्थिती

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ‘केबीसी’मध्ये तुळशीराम डाकेने प्रेरित केले बिग बींना
Next Article निवृत्तीवेतनधारकांसाठी २१ रोजी मेळाव्याचे आयोजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?