cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये
Crime

पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये

CliQ INDIA
Last updated: October 6, 2023 9:29 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 6 ऑक्टोबर, (हिं.स.) पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊन येथील एका व्यक्तीकडून १२.६० लाख रुपये उकळण्यात आले. ती महिला तेवढ्यावरच न थांबता ती त्याच्याकडील २ लाख ९ हजार ५०० रुपये रोख, आधार व पॅनकार्ड घेऊन पोबारा झाली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हददीत हा प्रकार घडला. याप्रकरणी, राजापेठ पोलिसांनी ओंकार नामक फिर्यादीच्या तक्रारीवरून ५ ऑक्टोबर रोजी एक महिला व तिच्या नातेवाईकाविरूध्द खंडणी, मारहाण, धमकीचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी ओंकार नामक व्यक्तीची आरोपी महिलेसोबत एक वर्षापुर्वी ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी व फिर्यादी हे एकमेकांना भेटत होते. ती फिर्यादी यांच्या कार्यालयात येत होती. आरोपी महिलेने वेळोवेळी फिर्यादी ओंकार यांना पैशाची मागणी केली. दिले नाही तर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली. त्यामुळे तिने यापुर्वी त्यांच्याकडून पाच लाख रूपये तसेच वेळोवेळी एकुण १२ लाख ६० हजार रूपये उकळले. दरम्यान ४ ऑक्टोबरपुर्वी आरोपी महिलेने ओंकार यांना पुन्हा दोन लाख रूपयांची मागणी केली होती. नाहीतर पोलीस स्टेशनला जावुन तक्रार देतो, अशी धमकी दिली.

स्टॅम्प पेपर फाडला

दरम्यान, फिर्यादीला तो ससेमिरा कायमचा टाळायचा होता. त्यामुळे दोन लाख रुपये घे व स्टॅम्पवर सही करून दे, यानंतर मला ब्लॅकमेलिंग करू नको. असे ओंकार यांनी तिला बजावले. दरम्यान, ओंकार हे २ लाख रुपये व स्टॅम्पपेपर घेऊन राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी गेले. त्यावेळी महिला आरोपीने स्टॅम्प पेपर फाडला. तसेच ओंकार यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील दोन लाख रूपये, ९५०० रुपये रोख असलेले वॉलेट, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, असे महत्वाचे कागदपत्र घेऊन ती रफुचक्कर झाली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

सिंधुदुर्ग – अधिकाऱ्यास शिवीगाळ प्रकरणी दोघांना दंड
पेट्रोल पंपाच्या ऑफिसचा दरवाजा तोडून सव्वा लाख लंपास
जळगाव – कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
नाशिक – व्यवसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार जणांना अटक | BulletsIn
जळगाव तालुक्यात अवैध हातभट्टी उद्ध्वस्त, ५ लाखांचा मुद्देमाल नष्ट

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यात आम्ही लवकरच यशस्वी होऊ – मुख्यमंत्री
Next Article सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंचा, नव्या पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?