cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > पुणे : बनावट पासपोर्टप्रकणी घायवळ विरुद्ध गुन्हा दाखल
Crime

पुणे : बनावट पासपोर्टप्रकणी घायवळ विरुद्ध गुन्हा दाखल

CliQ INDIA
Last updated: October 9, 2025 6:31 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 8 ऑक्टोबर (हिं.स.)। बनावट कागदपत्रांद्वारे पारपत्र मिळवल्याप्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घायवळ याच्याविरुद्ध आतापर्यंत चार गुन्हे दाखल झाले असून, बनावट पारपत्र मिळवून तो युरोपात गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली आहे.

याप्रकरणी नीलेश बन्सीलाल घायवळ (४९, रा. संत ज्ञानेश्वर काॅलनी, शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच त्याला बनावट पारपत्र काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक माेहन जाधव यांनी कोथरूड पोलिसांत फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक माने तपास करत आहेत.

कोथरूड भागात एका तरुणावर गोळीबार प्रकरणात घायवळसह साथीदारांविरुद्ध मोक्का लागू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. तो ९० दिवसांच्या व्हिसावर स्वित्झर्लंडला गेल्याचे समोर आले आहे. अहिल्यानगरमधून त्याने ‘तत्काळ’ पारपत्र मिळविले आहे. त्याचा तपास पुणे पोलिसांकडून करण्यात आला. घायवळला अटक करण्यासाठी पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली आहे.

कोथरूड पोलिसांनी घायवळचे घर आणि कार्यालयाची झडती घेऊन दोन काडतुसे, चार पुंगळ्या जप्त केल्या. याशिवाय धाराशिव, पुणे, मुळशी, जामखेड येथील जमिनीसंदर्भातील खरेदीखत, साठेखतासह अन्य कागदपत्रे, तसेच दहा तोळे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. याप्रकरणी घायवळविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५१ चे कलम ५, ७, २५ (१), २७ (२) अन्वये स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

You Might Also Like

पुणे – जमिनीच्या मोजणीसाठी ५० लाखांची मागणी | BulletsIn
पोलीस ठाण्यात तक्रार देतो म्हणून उकळले १४ लाख रुपये
निलेश घायवळचा अखेर पासपोर्ट रद्द – Hindusthan Samachar Marathi
जळगाव : स्वामिनारायण गुरूकुलच्या सचिवांची आत्महत्या | BulletsIn
रत्नागिरी : मोबाइल टॉवर बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला अटक | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट
Next Article गोदरेजकडून सर्वात वजनदार इकोलेअर सरफेस कंडेन्सरचे वितरण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?