cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ‘अबीर गुलाल’ चित्रपट आता भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार
Entertainment

‘अबीर गुलाल’ चित्रपट आता भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार

CliQ INDIA
Last updated: August 11, 2025 6:31 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)।बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांचा बहुचर्चित चित्रपट ‘अबीर गुलाल’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुरुवातीला ९ मे २०२५ रोजी भारतात प्रदर्शित होणार होता.पण, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट प्रदर्शनावर भारतात बंदी घालण्यात आली. मात्र, आता हा चित्रपट भारत वगळता जगभरात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी जगभरातील प्रेक्षकांसाठी रिलीज होणार आहे. मात्र, भारतातील प्रेक्षकांना हा चित्रपट पाहायला मिळणार नाही. अलीकडेच दिलजीत दोसांझचा ‘सरदार जी ३’ भारत देश सोडून जगभरात प्रदर्शित झाला. ‘अबीर गुलाल’ चे निर्मातेही तीच रणनीती अवलंबत असून भारताबाहेरील प्रेक्षकांसाठीच हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

फवाद खान याने याआधी देखील काही भारतीय चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारतात बंदी घालण्यात आली होती. इतक्या वर्षांनंतर फवाद पुन्हा एकदा भारतीय मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत होता. ‘अबीर गुलाल’ या चित्रपटातफवाद खान आणि वाणी कपूर यांच्यासह लीजा हेडन, सोनी राजदान, रिद्धी डोगरा, फरीदा जलाल, परमीत सौठी अशी स्टारकास्ट आहे. या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये झालं होतं. आरती एस बागरी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकार आणि तंत्रज्ञांना कोणतीही मदत न करण्याचे आवाहन एफडब्लूआयसीईच्या वतीने करण्यात आले आहे. पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या कलाकृतींवर भारतात बंदी घालण्यात आली. शिवाय अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स देखील बॅन करण्यात आले आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

‘श्री गणेशा’ चित्रपटातील ‘मधुबाला…’ प्रेक्षकांच्या भेटीला | BulletsIn
तामिळनाडू निवडणुकांपूर्वी ‘धुरंधर २’ वर बंदीची मागणी
निराळ्या संकल्पनेवर आधारित '८ दोन ७५' चित्रपट येतोय १९ जानेवारीला
झहीर इक्बालने सोनाक्षीला लग्नाची भेट म्हणून बीएमडब्ल्यू कार दिली होती | BulletsIn
ऍक्शन, इमोशन आणि ड्रामाने भरलेला ‘शिवाचा’ येणारा आठवडा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बंगळुरुमध्ये देशातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम बांधले जाणार
Next Article बेकायदा जमीन खरेदी प्रकरणी नऊ जणा विरोधात मोहोळ पोलीसात गुन्हा दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?