cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट | BulletsIn
Regional

एकनाथ शिंदे यांनी घेतली कस्पटे कुटूंबियांची भेट | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: May 26, 2025 12:49 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन वैष्णवीच्या कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबियांचे दुःख समजून घेतले, त्यांचे सांत्वन केले आणि या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास दिला. समाजात हुंड्याच्या मोहातून होणाऱ्या हिंसेविरोधात सरकारचा कठोर पवित्रा असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

BulletsIn

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवी हगवणे यांचे वडील अनिल कस्पटे व समस्त कस्पटे कुटुंबीयांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

  • त्यांनी पीडितांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचे सांत्वन केले.

  • हुंड्याच्या मोहातून सुनेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबातील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

  • आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.

  • आरोपींना मदत करणाऱ्यांनाही शासनाचा सामना करावा लागेल, कितीही मोठे असले तरी गय केली जाणार नाही.

  • वैष्णवीचे निधन म्हणजे आपल्या पोटच्या मुलीचे दुःख असल्याचे सांगत शिंदे यांनी कुटुंबाला धीर दिला.

  • या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी अनिल कस्पटे यांना दिला.

  • या प्रकरणातील तपशील जाणून घेऊन आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

  • वैष्णवीच्या लहान मुलाला हातात घेऊन, या मुलाला न्याय मिळवून देण्याचा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

  • या भेटीवेळी डॉ. नीलम गोऱ्हे, श्रीरंग बारणे, विजयबापू शिवतारे यांच्यासह कस्पटे कुटुंबीय उपस्थित होते.

You Might Also Like

लीलाच्या मंगळागौरीत विक्रांतच सत्य सर्वांसमोर येणार ! | BulletsIn
 ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळ्याचे २६ नोव्हेंबरला आयोजन | BulletsIn
नाशिक : भुजबळांना पुन्हा दाखविले काळे झेंडे
पहलगाम हल्ल्यानंतर मराठी अभिनेता अतुल कुलकर्णी पोहचला काश्मीरला | BulletsIn
बिबट्याच्या शिकार प्रकरणी संशयित आरोपीची जामीनावर मुक्तता
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर | BulletsIn
Next Article सराफ व्यापा-याचे चोरी झालेले 2 कोटी हून अधिक रुपये किंमतीचे दागिने जप्त | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?