cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > दरोगा हप्पू सिंगला नवरात्री उत्सवादरम्यान प्रेक्षकांकडून मिळाले भरपूर प्रेम !
Entertainment

दरोगा हप्पू सिंगला नवरात्री उत्सवादरम्यान प्रेक्षकांकडून मिळाले भरपूर प्रेम !

CliQ INDIA
Last updated: October 27, 2023 3:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 27 ऑक्टोबर (हिं.स.) :नवरात्री हा भारतातील सर्वात खास सणांपैकी एक आहे, जो अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मध्य प्रदेशात, हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो, भक्त नऊ दिवसांचा उपवास करतात, दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची आराधना करतात आणि आपल्या प्रियजनांसह गरबा खेळण्यासाठी विविध स्थानिक दांडिया मैदानांवर गर्दी करतात. यंदा, एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये दरोगा हप्पू सिंगची भूमिका साकारण्यासाठी लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी मध्य प्रदेशमधील उत्सवी साजरीकरणामध्ये सामील झाले. त्यांनी सण साजरा करण्यासाठी ग्वाल्हेरला भेट दिली, स्थानिक उत्सवी उत्साहाचा आनंद घेतला, सर्वांसोबत गरबा नृत्य देखील केले. नवरात्री साजरीकरणादरम्यानच्या या अनुभवाबाबत अभिनेत्याने त्याचे मत व्यक्त केले आहे.

दरोगा हप्पू सिंग म्हणून लोकप्रिय असलेले योगेश त्रिपाठी त्यांचा उत्साह व्यक्त करत म्हणाले, ”ग्वाल्हेरमधील उत्सवी वातावरणाने माझे मन जिंकले आहे. गेल्या वर्षी नवरात्रीदरम्यान मी शहरातील उत्साहपूर्ण वातावरण पाहून भारावून गेलो. या वर्षी पुन्हा एकदा नवरात्री साजरीकरणामध्ये सामील होण्याचा अनुभव अद्भुत होता. मी उपस्थित लोकांनी माझ्यावर केलेला आपुलकी व प्रेमाचा वर्षाव पाहून भारावून गेलो. गरबादरम्यान लोकांना पारंपारिक पेहराव करत गरबा नृत्य करताना पाहून खूप आनंद झाला आणि त्यांची ऊर्जा पाहून मला देखील गरबा नृत्य करावेसे वाटले. त्यांना पाहून मला खूप आनंद झाला आणि मी देखील उत्सवी उत्साहामध्ये सामील झालो. मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील माझी भूमिका दरोगा हप्पू सिंगप्रती लोकांचे प्रेम प्रकर्षाने दिसून आले, जेथे त्यांनी माझ्याशी बुंदेलखंडी भाषेमध्ये संवाद साधला. काहीजणांनी विचारले ‘कितनी न्योच्छावर लेंगे आप?’ मी उत्साहाने उत्तर दिले, ‘इस बार बस प्यार की न्योच्छावर लेंगे हम’. ग्वाल्हेरचा संपन्न ऐतिहासिक वारसा, तसेच येथील लोकांचा स्वागतार्ह स्वभाव या गोष्टींनी माझी भेट संस्मरणीय केली. भव्य ग्वाल्हेर किल्ला आणि स्थानिक हस्तकला व कापडासाठी प्रसिद्ध गजबजलेल्या पाटणकर बाजारामध्ये फेरफटका मारण्याचा अनुभव उत्साहवर्धक होता. फूडप्रेमी असल्याने मी गोड इमार्तिस, कुरकुरीत कचोरी व पोहा जिलेबीचा मनसोक्त आस्वाद घेतला. ही ट्रिप माझ्या मनात सदैव स्मरणात राहिल आणि मी पुन्हा एकदा ग्वाल्हेरला भेट देत उत्सवी उत्साहामध्ये सामावून जाण्यास उत्सुक आहे.”

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर
बाल दिनानिमित्त 'अल्ट्रा झकास'चा बालकांसाठी 'बर्फाची राणी' चित्रपट
‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित | BulletsIn
बॉलिवूडलाही पडली 'पंचक'ची भुरळ
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्या ‘हैवान’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पश्चिम बंगाल : ईडीने केली वनमंत्री मलिक यांना अटक
Next Article गोंदिया : सोंटू जैनला चौकशीसाठी घेतले ताब्यात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?