cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सुप्रीम कोर्टाने फेटाळली गर्भपाताची मागणी करणारी याचिका
National

सुप्रीम कोर्टाने फेटाळली गर्भपाताची मागणी करणारी याचिका

CliQ INDIA
Last updated: October 16, 2023 5:56 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : दोन मुलांची आई असलेल्या विवाहितेने गर्भपातासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही महिला 26 आठवड्यांची गरोदर आहे. न्यायालय जीवन संपवण्याची परवानगी देऊ शकत नाही असे सांगत सुप्रीम कोर्टाने आज, सोमवारी या महिलेची याचिका फेटाळून लावली.

याचिकाकर्ती महिला नैराश्याने ग्रस्त असून भावनिक, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या तिसर्या मुलाचे संगोपन करण्याच्या स्थितीत नाही. त्या महिलेला यापूर्वीच 2 मुले आहेत. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यापूर्वी हे प्रकरण न्या. मनोज मिश्रा आणि न्या. जे.बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला होते. यासंदर्भात यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान आम्ही डॉक्टरांना गर्भाचे हृदय थांबवायला सांगावे, असे तुम्हाला वाटते का? असे याचिकाकर्त्याच्या वकिलाला विचारले होते. त्यानंतर खंडपीठाने गर्भधारणा संपुष्टात आणण्याची परवानगी देणारा आदेश मागे घेण्याच्या केंद्राच्या याचिकेवर दुभंगलेला निकाल दिल्यानंतर हे प्रकरण सरन्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात आले होते.

याप्रकरणी सरन्यायमूर्तींच्या खंडपीठात झालेल्या सुनावणीत महिलेच्या पोटातील जिवंत गर्भावर त्या आईचाच अधिकार असतो. त्यामुळे गर्भातील जिवंत बाळाला कसे मारायचे ?, असा प्रश्न सरन्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने यापूर्वी झालेल्या सुनावणीत उपस्थित केला होता. तसेच यासंदर्भात एम्स रुग्णालयाकडून अहवाल मागवण्यात आला होता. यामध्ये पोटातील गर्भाला कोणताही धोका नाही. गर्भ पूर्णपणे सुरक्षित असून, कोणतेही नुकसान पोहोचलेले नाही, असा अहवाल एम्स रुग्णालयाने दिला आहे. यानंतर, गर्भाचे जीवन संपवायची परवानगी देऊ शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने 26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला गर्भपात करण्यास मनाई करत याचिका फेटाळून लावली.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

पंतप्रधानांची बिरसा मुंडांना श्रद्धांजली – Hindusthan Samachar Marathi
भारतीय विमान कंपन्यांमध्ये इंडिगोचे पायलट-विमान प्रमाण सर्वात कमी
आरक्षणाबाबत अमित शहा यांचा व्हिडीओ फिरल्यानंतर गुन्हा दाखल
खासदार संजय सिंग यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
शेतकरी आंदोलन : 177 सोशल मिडीया अकाऊंटस बंद

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मध्य रेल्वेचा एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत विक्रमी ८,५६८ कोटी रुपये महसूल जमा
Next Article दिव्यांगांच्या योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी पाठपुरावा करणार – शंभूराज देसाई
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?