**एअर इंडिया आणि इंडिगोचे इंधन अधिभार वाढले; विमान प्रवासाचा खर्च वाढणार** जागतिक इंधन संकटामुळे विमान वाहतूक क्षेत्रावर परिणाम झाला असून, एअर इंडिया आणि इंडिगो या दोन्ही विमान कंपन्यांनी इंधन अधिभारात वाढ केली आहे. यामुळे विमान प्रवाशांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
**विमान प्रवासाचा खर्च वाढणार: एअर इंडिया आणि इंडिगोने इंधन अधिभारात वाढ केली**…