cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता राज्याचा संघ जाहीर
Sports

राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता राज्याचा संघ जाहीर

CliQ INDIA
Last updated: December 5, 2023 3:00 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

जालना, 4 डिसेंबर (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद , जालना यांच्या वतीने जालना शहरात जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर 17 वर्षा खालील मुले व मुलींच्या राज्यस्तर शालेय बेसबॉल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. सदर स्पर्धेतून बिलासपूर, छत्तीसगड येथे संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्याचे मुला व मुलींचे संघ निवड समिती सदस्य नंदन परब, रेखा धनगर, क्षितिजा गव्हाणे यांनी निवडून जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी उपस्थित सर्व खेळाडू, पंच, प्रशिक्षक यांच्या समोर जाहीर केले.

यावेळी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे सचिव राजेंद्र इखनवार, तांत्रिक समिती प्रमुख इंद्रजित नितनवार, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन चे सहसचिव प्रदीप साखरे, जिल्हा असोसिएशन चे सचिव प्रमोद खरात, जिल्हा क्रीडा संघटक शेख चाँद पी.जे., बेसबॉल असोसिएशन चे राजेंद्र बनसोडे, नारायण बत्तुले, क्रीडा संघटक विजय गाडेकर, स्पर्धा प्रमुख क्रीडा अधिकारी रेखा परदेसी, क्रीडा मार्गदर्शक शेख मोहम्मद, संतोष वाबळे आदिंची उपस्थिती होती.

निवड झालेला महाराष्ट्राचा संघ पुढील प्रमाणे – मुले

कृष्णा सुरवे, तनिष्क शेलार ( जि. व विभाग पुणे ), आदित्य शर्मा ( मुंबई उपनगर, मुबंई ), प्रज्वल पाटील ( जि. व विभाग कोल्हापूर ), अनिल गवळी ( जळगाव, नाशिक ), उजेफ पठाण ( जि. व विभाग लातूर), जीवन तांदळे ( जि. बीड, वि. संभाजीनगर ), संगम घेबाळ ( जि. अकोला, वि. अमरावती ), आदित्य विद्यागर ( जि. बीड वि. संभाजी नगर ), अथर्व खेडे ( जि. सोलापूर वि. पुणे ), अथर्व बत्तुले ( जि. अकोला, वि. अमरावती ), अनिरुद्ध साखरे ( जि. जळगांव वि. नाशिक ), श्रीवर्धन बनसोडे ( जि. व वि. कोल्हापूर ) तनिष्क तायडे ( जि. अकोला वि. अमरावती ), सार्थक गावडे ( जि. व वि. मुंबई ), व्यंकटेश शेटे ( जि. व वि. पुणे )

राखीव – आनंद गाडे ( जि. जालना वि. संभाजीनगर ), यशनीत खंदारे ( जि. सातारा, वि. कोल्हापूर ), आर्यन शेख ( जि. नांदेड वि. लातूर ), तनिष्क दळवी ( जि. व वि. कोल्हापूर ), यश कुरील ( जि. व वि. लातूर )

मुली – आकांक्षा खरबे, योगिता खरबे जिल्हा बीड विभाग संभाजीनगर, समीक्षा भुरे जिल्हा भंडारा विभाग नागपूर, ऋतुजा पवार जिल्हा सांगली विभाग कोल्हापूर, राजनंदिनी कुमदाळे जिल्हा व विभाग लातूर, आदिती सावंत जिल्हा व विभाग मुंबई, काजल पावरा जिल्हा जळगाव विभाग नाशिक, तेजस्वी मुडवे जिल्हा व विभाग लातूर, युक्ती मोटे जिल्हा व विभाग कोल्हापूर, अनिशा देवकर जिल्हा व विभाग पुणे, अमृता शिंदे जिल्हा जालना विभाग संभाजीनगर, जशीका लोरे जिल्हा अकोला विभाग अमरावती, साक्षी काळे जिल्हा सातारा विभाग कोल्हापूर, कुंजल नितनवार जिल्हा व विभाग अमरावती, वैष्णवी जोंधळे जिल्हा नांदेड विभाग लातूर, संजीवनी समदुरे जिल्हा व विभाग अमरावती,

राखीव – प्रांजली शिंदे जिल्हा व विभाग लातूर, दिव्या केदार जिल्हा अहमदनगर विभाग पुणे, वैभवी कदम जिल्हा सांगली विभाग कोल्हापूर, दिव्या शेंदरे जिल्हा भंडारा विभाग नागपूर, सपना सूर्यवंशी जिल्हा जळगाव विभाग नाशिक

निवड झालेल्या संघातील खेळाडूंचे जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी , जि. प. वर्षा मीना, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर , महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र ईखनकर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

आयसीसी सीईओ ज्योफ एलार्डिस यांनी दिला तडकाफडकी राजीनामा | BulletsIn
पुण्यात रंगणार राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा | BulletsIn
भारतीय संघाने खेळलेला ‘क्रिकेटचा ब्रँड’ पसंतीस पडला – सचिन तेंडुलकर
यूएस ओपन: अंतिम फेरीत टेलर फ्रिट्झचा सामना जॅनिक सिनरशी होईल | BulletsIn
रेयांश बनेची सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत निवड | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
Next Article विद्यार्थ्यांना महाडीबीटी शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?