cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > आशिया कप ट्रॉफी वाद : मोहसीन नक्वीच्या भूमिकेवर बीसीसीआयचा आक्षेप; प्रकरण आयसीसीकडे
Sports

आशिया कप ट्रॉफी वाद : मोहसीन नक्वीच्या भूमिकेवर बीसीसीआयचा आक्षेप; प्रकरण आयसीसीकडे

CliQ INDIA
Last updated: November 8, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि एशियन क्रिकेट काउंसिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी अद्याप भारताला एशिया कप-2025 ची ट्रॉफी दिलेली नाही. या कारणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे आणि आता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) ने नकवीला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने मोहसिन नकवी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे.

बीसीसीआयने आईसीसीच्या बैठकीत सादर करण्यासाठी नकवीविरुद्ध संपूर्ण यादी तयार केली आहे. या यादीत नकवीवर अनेक आरोप आहेत, ज्यामध्ये आईसीसीच्या नियमांचे उल्लंघनही समाविष्ट आहे. तथापि, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की नकवी घरगुती राजकीय कारणांमुळे या बैठकीला हजर राहणार नाहीत.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने नकवीविरुद्ध आरोपांची यादी तयार केली आणि त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की,पाकिस्तानचे गृह मंत्री असूनही ते खेळ अधिकाऱ्याचे पद धारण करू शकत नाहीत. बीसीसीआय हा मुद्दा येत्या शुक्रवारी होणाऱ्याआईसीसीच्या बैठकीत मांडणार आहे आणि यासाठी त्यांना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधही तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानवर हल्ला केला होता ज्यात तीन अफगाणीक्रिकेटपटूंचा मृत्यू झाला होता.रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान भारताच्या बाजूने उभे राहील आणि नकवीला काही पद सोडण्यास सांगेल. तरीसुद्धा, नकवी मागे हटणाऱ्यांपैकी नाहीत.

स्रोतांच्या माहितीनुसार, ट्रॉफी हस्तांतरणाबाबतची स्थिती अजूनही अस्पष्ट आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी अलीकडे सांगितले की या मुद्द्यावर आधीच एसीसी ला एक औपचारिक पत्र पाठवले गेले आहे, पण अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.सैकिया यांनी संकेत दिले की या विलंबाबद्दल बीसीसीआय अत्यंत गंभीर आहे आणि याला त्यांनी खेळभावना आणि संस्थात्मक पारदर्शकतेच्या विरुद्धचे पाऊल मानले आहे.

याच वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानपासून अंतर राखले आहे. एशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी टाळली होती. टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता की त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. या कारणामुळे भारताने एशिया कप जिंकल्यानंतर नकवीकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, जे एसीसी चे अध्यक्ष म्हणून विजेत्याला ट्रॉफी देऊ इच्छित होते. भारताने नकार दिल्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन निघून गेले आणि अद्यापही भारताला ती ट्रॉफी मिळाली नाही.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलची एकदिवसीय कर्णधारपदी निवड
राजस्थान रॉयल्सला मिळाला नवीन मालक
क्रिस्टियानो रोनाल्डोने यूडी अल्मेरियामध्ये 25% हिस्सा घेतला आहे, जो त्याच्या खेळण्याच्या कारकिर्दीनंतरच्या दीर्घकालीन दृष्टीचा संकेत देतो.
WPL च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला बंगळुरुचे आव्हान
ओएनजीसीच्या अखत्यारीतले मुंबई हाय म्हणजे देशाची संपत्ती : हरदीप पुरी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-2025 : मार्गदर्शक सूचना जारी
Next Article रत्नागिरी : प्रा. श्री. पु. भागवत स्मृती परिसंवादाचा कार्यक्रम जाहीर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?