cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > सोलापूर – सीएनजी पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा : पाटील
Regional

सोलापूर – सीएनजी पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करा : पाटील

CliQ INDIA
Last updated: December 5, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

सोलापूर, 4 डिसेंबर (हिं.स.)। एमआयडीसीने नोटीस दिल्यानंतर चिंचोली एमआयडीसीतील सीएनजी पंप मंगळवारपासून बंद करण्यात आला आहे. सोलापूर व परिसरातील सीएनजीच्या वाहनांसाठी या पंपावरून हमखास गॅस मिळत होता. आता हाच पंप झाल्याने आज दिवसभर सीएनजीचा तुटवडा प्रकर्षाने जाणवला. सीएनजी मिळत नसल्याने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यातील सीएनजी पुरवठा दोन दिवसात सुरळीत करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी दिल्या आहेत.

चिंचोली एमआयडीसीतील आयएमसी कंपनीच्या सीएनजी पंपाला परवानगी नसल्याने एमआयडीसीने ९ लाख रुपयांचा दंड ठोठावत या पंपाला नोटीस दिली आहे. सात दिवसात आयएमसीने म्हणणे मांडावे अशी सूचना एमआयडीसीने केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सीएनजी पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. सीएनजी मिळत नसल्याने वाहनधारक हैराण झाले असून गैरसोय लवकर संपवावी अशी मागणी होत आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड

You Might Also Like

रायगड – रिक्त पदांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान; निवडणूक ठिकाणी आचारसंहिता
मुख्यमंत्री वयोश्री योजना : 24 ते 30 एप्रिल कालावधीत शिबिराचे आयोजन | BulletsIn
मे महिन्यात पुणे विभागात लालपरीला चार कोटींचा नफा
ठाणे – ९७ अनधिकृत नळजोडण्या तोडल्या | BulletsIn
डॉ. दीपक टिळक विचारवंत, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक : राज्यपाल

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोन्याच्या दरात मोठी घसरण – Hindusthan Samachar Marathi
Next Article जैश-ए-मोहम्मदच्या संघटनेच्या महिला विंगमध्ये ५,००० पेक्षा जास्त महिलांची भरती
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?