cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > पीएम-दक्ष योजनेंतर्गत 2025 पर्यंत 1,69,300 प्रशिक्षणांर्थींना मिळणार प्रशिक्षण
National

पीएम-दक्ष योजनेंतर्गत 2025 पर्यंत 1,69,300 प्रशिक्षणांर्थींना मिळणार प्रशिक्षण

CliQ INDIA
Last updated: December 9, 2023 2:00 am
CliQ INDIA
Share
4 Min Read
SHARE

* प्रशिक्षणावर 286.42 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता

नवी दिल्ली, 8 डिसेंबर (हिं.स.) – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची प्रधानमंत्री दक्षता और कुशलता संपन्न हितग्रही (PM-DAKSH) ही केंद्रीय योजना असून 2020-21 मध्ये ती सुरु करण्यात आली होती. अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, आर्थिक मागास वर्ग, बिगर अधिसूचित जमाती, कचरा वेचणाऱ्यांसह सफाई कर्मचारी यांसारख्या लक्ष्यित गटांमध्ये व्यावसायिक स्पर्धात्मकतेचा स्तर उंचावण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक -आर्थिक विकासाकरिता त्यांना स्वयंरोजगार आणि वेतन देणारा रोजगार या दोन्हींमध्ये रोजगारक्षम बनवणे हा योजनेचा उद्देश आहे.

2020-21 मध्ये सुमारे 32,097 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले, ज्यापैकी 24,652 जणांना नोकऱ्या मिळाल्या. या प्रशिक्षणावर एकूण 44.79 कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्याचप्रकारे 2021-22 मध्ये 42,002 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले ज्यापैकी 31,033 जणांना नोकऱ्या मिळाल्या. या प्रशिक्षणावर एकूण 68.22 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2022-23 मध्ये 33,021 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले ज्यापैकी 21,552 जणांना नोकऱ्या मिळाल्या. या प्रशिक्षणावर एकूण 14.94 कोटी रुपये खर्च करण्यात आले. अशा प्रकारे 2020-21 ते 2022-23 दरम्यान 1,07,120 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले ज्यापैकी 77,237 प्रशिक्षणार्थींना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळाल्या. या सर्व प्रशिक्षणावर एकूण 127.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

त्याच प्रकारे 2023-24 ते 2025-26 दरम्यान 1,69,300 प्रशिक्षणार्थींना( 2023,2024 आणि 2025 मध्ये अनुक्रमे 53,900, 56,450 आणि 58,950 प्रशिक्षणार्थींना) प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी एकूण 286.42 कोटी रुपये खर्च करण्यात येण्याची अपेक्षा आहे.

2023-24 दरम्यान, 28 सरकारी आणि 84 खाजगी प्रशिक्षण संस्थांना या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी पॅनेलबद्ध करण्यात आले आहे. या 112 संस्थांमध्ये 95,000 पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.

संस्थांना वार्षिक तत्वावर पॅनेलबद्ध करण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे आणि आता संस्थांना किमान तीन वर्षासाठी पॅनेलबद्ध करण्यात येत आहे, जे त्यांच्या समाधानकारक भौतिक आणि आर्थिक प्रगतीवर आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्या संस्था कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारात गुंतलेल्या नसतील या निकषांवर अवलंबून असते.

राज्ये, जिल्हे, रोजगार प्रदान करताना पहिल्यांदाच पारदर्शक पद्धतीचा अवलंब करण्यात आला, ज्यामुळे 82 आकांक्षी जिल्ह्यांसह 411 जिल्ह्यांमध्ये या योजनेची व्याप्ती पसरली.

त्याशिवाय या प्रशिक्षण संस्थांमध्ये ताज्या रोजगार याद्या पाठवण्यात आल्या आहेत.

लक्ष्यित गटः अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, आर्थिक मागास वर्ग,बिगर अधिसूचित जमाती, कचरा वेचणाऱ्यांसह सफाई कर्मचारी इ.

वयाचे निकष: 18-45 years

उत्पन्नाचे निकष: अनुसूचित जाती, कचरा वेचणाऱ्यांसह सफाई कर्मचारी यांना उत्पन्न मर्यादा नाही.

इतर मागास वर्ग : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

आर्थिक मागास वर्ग : कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

ही योजना 18 ते 45 या वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी आहे.

अपस्किलिंग/ रिस्किलिंग कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती/इतर मागास वर्ग/ आर्थिक मागास/ बिगर अधिसूचित जमातीच्या उमेदवारांना वेतन भरपाई @रु.2500/- प्रति उमेदवार

अपस्किलिंग कार्यक्रमासाठी सफाई कर्मचारी उमेदवारांना वेतन भरपाई म्हणून प्रति उमेदवार @ रु.500/-

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे लवकरच सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील – राष्ट्रपती
पंतप्रधान मोदींनी इंधनाची बचत करण्यासाठी वाहतूक घटवली, भाजप नेत्यांनी देशव्यापी संवर्धन मोहीम सुरू केली
भारतात एलपीजी संकट गडद: काळ्या बाजारात किमती गगनाला भिडल्या
जिम कॉर्बेट प्रकल्पातील कोअर एरियातील सफारीवर बंदी
प्रादेशिक परिषदांची भूमिका कृतिशील मंच म्हणून अधिक उपयुक्त – अमित शाह

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे शहरात अनधिकृत फ्लेक्सबाजीचे पुन्हा वाढले पेव
Next Article ‘केबीसी’मध्ये तुळशीराम डाकेने प्रेरित केले बिग बींना
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?