नवी दिल्ली, 4 डिसेंबर (हिं.स.) : पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
हिंदुस्थान समाचार
