cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > छत्तीसगड : आईडी स्फोटात सीआरपीएफचे 4 जवान जखमी
National

छत्तीसगड : आईडी स्फोटात सीआरपीएफचे 4 जवान जखमी

CliQ INDIA
Last updated: December 2, 2023 10:00 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

रायपूर, 02 डिसेंबर (हिं.स.) : छत्तीसगडच्या दंतेवाडा येथे झालेल्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी जवान धोक्याबाहेर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार छत्तीसगडच्या विजापूर येथील सीआरपीएफच्या 195 व्या बटालियनचे जवान बरसूर पल्ली रस्त्यावरील सातधार पुलाजवळ नक्षली बॅनर, पोस्टर हटवताना आज, शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास आयईडी स्फोट झाला. या घटनेत सीआरपीएफचे 4 जवान जखमी झाले. याबाबत सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जवानांना सुदार तुलार गुहेकडे नक्षलवादी कारवाया सुरू असल्याची माहिती मिळाली होती. झडती घेत असताना सैनिकांना संशयास्पद स्थितीत बॉम्ब असलेली काही पाकिटे सापडली. ही पाकिटे निकामी करण्याचा प्रयत्न करत असतानाच आयईडीचा स्फोट झाला. त्यामुळे 4 जवान जखमी झाले. सध्या जखमींना रायपूरला रेफर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

‘आरबीआय’ची 5 सहकारी बँकांवर कारवाई
सुप्रीम कोर्टाने फेटाळला सिसोदियांचा जामीन अर्ज
हार्मोनिक डिसकॉर्ड: संगीता कलानिधी पुरस्कार आणि टीएम कृष्णा विवाद
पीएम किसानचा २२ वा हप्ता फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये अपेक्षित आहे, ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांसाठी ₹२,००० मिळण्याची शक्यता आहे.
आरएसएस नेते होसबळे यांचे म्हणणे, पाकिस्तानशी संवादाचे दार उघडे ठेवणे भारतासाठी आवश्यक, लोक-लोक संपर्कावर जोर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article राज्यामध्ये भाजपने चरित्र हनन करण्याचा कुटील डाव सुरु केलाय – संजय राऊत
Next Article महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेला ठाण्यात शुभारंभ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?