cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर जाणार
National

सोनिया गांधी राजस्थानातून राज्यसभेवर जाणार

CliQ INDIA
Last updated: February 14, 2024 10:45 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी  : देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणूक होणार आहेत. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींना यंदा राज्यसभेवर पाठवले जात आहे. त्यांना राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवण्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्या 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राजस्थानमधून राज्यसभेवर गेले होते. त्यांचा कार्यकाळ लवकरच संपत आहे, त्यामुळे त्यांच्या जागी सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनिया गांधी उद्या, बुधवारी 14 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेदेखील उपस्थित राहतील. देशातील 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 56 जागांवर निवडणुका होणार आहेत. याबाबतची अधिसूचना 29 जानेवारी रोजी जारी करण्यात आली होती. या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या 56 पैकी 10 जागा काँग्रेसला मिळणार हे निश्चित आहे. यामध्ये राजस्थानची एक जागाही येते. याच जागेवरुन सोनिया गांधी राज्यसभेवर जातील. उत्तरप्रदेशच्या अमेठीमधून 1999 मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून काँग्रेस अध्यक्ष म्हणून संसदीय राजकारणाला सुरुवात करणाऱ्या सोनिया गांधी 2004 पासून सातत्याने रायबरेलीच्या खासदार आहेत. परंतु, यावेळी त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवत नसतील तर प्रियंका वाड्रा यांना रायबरेलीमधून लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

You Might Also Like

NPCI ने ब्लॉकचेन, AI वर संयुक्त संशोधन करण्यासाठी IISc सोबत हातमिळवणी केली
विकसित भारत आरोग्य शिबिरांमध्ये एकूण रुग्णसंख्येने ओलांडला 5 कोटींचा टप्पा
तेजस्वी यादवांचा माफीनामा मंजूर, तक्रार रद्द
मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या शुभम पवारने केली आत्महत्या
भारतात एकाचवेळी निवडणुका घेण्याचा ऐतिहासिक प्रस्ताव

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिकच्या अशोका युनिव्हर्सल स्कूलने ‘रासबिहारी इंटरस्कूल फुटबॉल कप’ जिंकला
Next Article चंद्रपूर : इरई खोलीकरणासाठी प्रशासनाला देणार गुलाब पुष्प
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?