cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा | BulletsIn
National

राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, मतदारांचा खोळंबा | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: November 20, 2024 4:14 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून, मतदान प्रक्रियेचा पहिला दिवस काही ठिकाणी गोंधळाने भरलेला दिसत आहे. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना ताटकळत उभे रहावे लागले आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासन सज्ज असूनही तांत्रिक अडचणींमुळे मतदान प्रक्रिया मंदावल्याचे चित्र दिसत आहे.

BulletsIn

  • ईव्हीएम यंत्र बंद पडली: अकोला पश्चिम मतदारसंघातील बी. आर. हायस्कूल बूथ क्रमांक १६९ वर ईव्हीएम यंत्र सकाळपासून बंद पडले.
  • मतदान प्रक्रिया ठप्प: मालेगाव बाह्य मतदारसंघातील बूथ क्रमांक २९२ वर ईव्हीएम इनव्हॅलिड दाखवत असल्याने मतदान थांबले.
  • जळगावमध्ये गोंधळ: जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील ईव्हीएम मशीन सुरू न झाल्याने १५-२० मिनिटे उशीर झाला.
  • दादेगाव बुद्रुकमध्ये अडथळा: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील केंद्र २२६ वर ईव्हीएम तासभर बंद होते, ज्यामुळे मशीन बदलावी लागली.
  • कोल्हापूरमध्ये गर्दी: कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील विक्रम हायस्कूल केंद्रावर ईव्हीएम बंद झाल्याने नागरिकांनी गर्दी केली.
  • मनसगावात अडथळा: जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात ईव्हीएम यंत्र बिघडल्याने मतदान काही वेळ ठप्प झाले.
  • खामगावमधील समस्या: खामगाव मतदारसंघात अभिरूप मतदानावेळीच ईव्हीएम बिघाड आढळल्याने सीपीयु आणि व्हिव्हिपँट युनिट बदलावे लागले.
  • मतदारांचा खोळंबा: ईव्हीएम बंद पडल्याने मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागले.
  • तांत्रिक उपाययोजना: तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने काही केंद्रांवरील यंत्रे सुरू करण्यात आली.
  • मतदारांचा वैताग: मतदान प्रक्रियेला वेळ लागत असल्याने मतदारांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता दिसून आली.

You Might Also Like

‘हाऊसफुल ५’ चा धमाकेदार टीझर रिलीज | BulletsIn
कर्मचाऱ्यांसाठी ‘आता थांबायचं नाय !’ चित्रपटाच्या खास शोचे आयोजन | BulletsIn
 चॅम्पियन्स ट्रॉफीत संजू सॅमसनला संधी मिळणार ? | BulletsIn
India Set To Receive First Iranian Oil Cargo In Seven Years Marking Strategic Shift In Energy Security And Global Oil Dynamics
अरबी समुद्रात जहाज अपहरणाचा प्रयत्न, भारतीय नौदलाचा तातडीचा प्रतिसाद
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रत्नागिरी : गोगटे महाविद्यालयाचा पुरुष फुटबॉल संघ उपविजेता | BulletsIn
Next Article आकाश समोर आलं लकी वसूच्या नात्याच सत्य | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?