cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सूरत विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
National

सूरत विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ घोषित करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

CliQ INDIA
Last updated: December 16, 2023 7:30 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 16 डिसेंबर (हिं.स.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सूरत विमानतळ हा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

सूरत विमानतळ केवळ आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एक प्रवेशद्वार बनणार नाही तर समृद्ध होत असलेल्या हिरे आणि कापड उद्योगांसाठी सातत्यपूर्ण आयात-निर्यात परिचालनासाठी सुविधा उपलब्ध करेल. या धोरणात्मक निर्णयामुळे सूरतच्या अभूतपूर्व आर्थिक क्षमतेला वाव मिळेल आणि आंतरराष्ट्रीय हवाई परिदृश्यात सूरत एक प्रमुख स्थान बनेल तसेच या भागाच्या समृद्धीचा एक नवा अध्याय सुरू होईल. अतिशय झपाट्याने विकसित होत असलेल्या सूरत शहराने आपल्या उल्लेखनीय आर्थिक सामर्थ्याचे आणि औद्योगिक विकासाचे दर्शन घडवले आहे.

सूरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देणे हे आर्थिक विकास वाढवण्यासाठी, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि राजनैतिक संबंधांना बळकट करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे . प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक परिचालनात वाढ झाल्याने, विमानतळाचा आंतरराष्ट्रीय दर्जा प्रादेशिक विकासासाठी महत्त्वपूर्ण चालना देईल.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या “सेस्ड प्रॉपर्टी”वरील अधिग्रहणाच्या कायद्यावर तपास केली
सैन्याला युद्धासाठी सज्ज राहण्यास सांगितले – राजनाथ सिंह | BulletsIn
कृष्णात खोत यांना ‘रिंगाण’ या मराठी कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार
**वाढत्या इंधन दरांमुळे २०२६ मध्ये विमान तिकिटांच्या दरात वाढ; प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण** **मुंबई:** २०२६ मध्ये वाढत्या इंधन दरांमुळे एअर इंडियाच्या विमान तिकिटांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचा खर्च वाढणार असून, प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सध्याच्या इंधन दरांमधील वाढ लक्षात घेता, एअर इंडियाने आपल्या तिकीट दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांवर होणार आहे, ज्यांना आता विमान प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागतील. या दरवाढीमुळे अनेक प्रवासी आपल्या प्रवासाच्या योजनांवर पुनर्विचार करण्याची शक्यता आहे. विशेषतः जे नियमितपणे विमान प्रवास करतात, त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो. इंधन दरातील ही वाढ केवळ एअर इंडियापुरती मर्यादित न राहता, इतर विमान कंपन्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २०२६ मध्ये विमान प्रवास अधिक महाग होण्याची दाट शक्यता आहे.
तरुणांनी माय युथ इंडियाच्या राष्ट्रव्यापी कार्यक्रमात सहभागी व्हावे – पंतप्रधान

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भाजपा सहकार आघाडीचा रविवारी दादर येथे ‘सहकार निर्धार’ मेळावा
Next Article मुक्त विद्यापीठाच्या केंद्रीय क्रीडा महोत्सवाचा समारोप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?