cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > राजस्थानच्या 199 जागांवर शांततेत मतदान
National

राजस्थानच्या 199 जागांवर शांततेत मतदान

CliQ INDIA
Last updated: November 25, 2023 2:00 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

जयपूर, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. राजस्थानात विधानसभेच्या 200 जागा असून काँग्रेस उमेदवाराच्या निधनामुळे करणपूर विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान राजस्थानात आतापर्यंत सुमारे 10 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे आलीय.

विधानसभेच्या 199 जागांसाठी 1 हजार 863 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य 5 कोटी 25 लाख 38 हजार 105 मतदार ठरवणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदानासाठी तीन लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.राजस्थानमध्ये मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आक्रमक निवडणूक प्रचार गुरुवारी सायंकाळी थांबला होता. राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक अधिका-यांनी सांगितले की या 199 जागांसाठी 1862 उमेदवार रिंगणात आहेत, जिथे मतदारांची संख्या 5,25,38,105 आहे. यामध्ये 18-30 वयोगटातील 1,70,99,334 तरुण मतदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये 18-19 वयोगटातील 22 लाख 61 हजार 8 नवीन मतदारांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, राज्यात एकूण 36 हजार 101 ठिकाणी एकूण 51,507 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी शहरी भागात एकूण 10 हजार 501 आणि ग्रामीण भागात 41 हजार 6 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

राज्यातील एकूण 26 हजार 393 मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांवर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जात आहे. संपूर्ण राज्यात 65,277 बॅलेट युनिट, 62,372 कंट्रोल युनिट आणि 67,580 व्हीव्हीपीएटी मशीनसह राखीव जागा मतदानासाठी वापरल्या जातील. विधानसभा निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी 6,287 सूक्ष्म निरीक्षक आणि 6247 सेक्टर अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे 2,74,846 मतदान कर्मचारी मतदान करणार आहेत.

यासोबतच माहितीनुसार, मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी 1 लाख 70 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यात 70 हजारांहून अधिक राजस्थान पोलीस कर्मचारी, 18 हजार राजस्थान होमगार्ड, 2 हजार राजस्थान बॉर्डर होमगार्ड, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे. इतर राज्ये (उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश) आणि रॅपिड एक्शन फोर्सच्या 120 कंपन्यांचा समावेश आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

भारती एअरटेल ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे.
अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीने ओलांडला सहा कोटींचा टप्पा
हार्मोनिक डिसकॉर्ड: संगीता कलानिधी पुरस्कार आणि टीएम कृष्णा विवाद
भूतकाळातील आवाज पुनरुज्जीवित करणे: भारतीय राजकारणातील एआयची नैतिक समस्या
अमेरिकेतून अवैध स्थलांतरितांची दुसरी तुकडीयेणार | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त जोगेश्वरीत रविवारी महाआरती व दिपोत्सव
Next Article मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?