cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > बिहार पराभवानंतर आत्मपरीक्षण टाळणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा
National

बिहार पराभवानंतर आत्मपरीक्षण टाळणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांचा निशाणा

CliQ INDIA
Last updated: November 16, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नागपूर,15 नोव्हेंबर (हिं.स.) : बिहार निवडणुकीतील पराभवानंतर आत्मपरीक्षण न करता सत्ताधारी पक्षावर आरोपांची सरबत्ती करणाऱ्या विरोधकांवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला. राहुल गांधी व शरद पवारांसह काही विरोधी नेत्यांकडून करण्यात येणारे आरोप निराधार असल्याची टीका त्यांनी केली.

फडणवीस म्हणाले की, निवडणूक हरल्यानंतर हार स्वीकारणे आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक असते. परंतु विरोधक हे करण्यात अपयशी ठरत आहेत. ते आत्मपरीक्षण करीत नाहीत तोपर्यंत त्यांची दुर्दशा होत राहील. बिहार निकालानंतर राहुल गांधींनी निवडणूक निष्पक्ष नव्हती असे वक्तव्य केले, तर शरद पवारांनी ‘पैसे वाटून निवडणूक जिंकली’ असा आरोप केला. त्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “लोकांच्या मनात आमच्या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला, म्हणूनच जनतेने आम्हाला निवडून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

अजित पवार–अमित शहा भेटीविषयी फडणवीस यांनी सांगितले की ती भेट राज्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती. राज्यात वाढत्या बिबट्या दहशतीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांबाबत त्यांनी सांगितले की, विरोधक एकत्र लढो वा स्वतंत्र, महत्त्वाचे म्हणजे मुंबईच्या जनतेचा महायुतीवरील विश्वास हा निर्णायक घटक आहे. जनतेने महायुतीचा महापौर निवडण्याचा निर्णय घेतल्याचा त्यांनी दावा केला.

——————————

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

You Might Also Like

भारतात विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी बहुशाखीय विज्ञान सहाय्यक – नीती आयोग सदस्य डॉ. व्ही.के. सारस्वत | BulletsIn
पंतप्रधान मोदींनी स्वीडिश राजघराण्यातील प्रतिष्ठित सन्मान आणि धोरणात्मक प्रगतीसह इतिहास रचला
एनडीएच्या बैठकीत मोदींची नेतेपदी निवड
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय | BulletsIn
जम्मू-काश्मीर : मशिदीवर दहशतवादी हल्ला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ट्रम्प यांनी कॉफी, मांस आणि इतर मूलभूत अन्नपदार्थांवरील शुल्क उठवले
Next Article जपान मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेतील लक्ष्य सेनचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?