cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > इंडिया पोस्टने राष्ट्रीय पत्र लेखन मोहीम ढाई आखरची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली
National

इंडिया पोस्टने राष्ट्रीय पत्र लेखन मोहीम ढाई आखरची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली

CliQ INDIA
Last updated: January 1, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 31 डिसेंबर (हिं.स.) – विद्यार्थ्यांमध्ये पत्रलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्जनशीलता, भाषा कौशल्ये आणि भावनिक अभिव्यक्ती बळकट करण्यासाठी भारतीय पोस्टने/ टपाल खात्याने त्यांच्या प्रमुख ढाई आखर राष्ट्रीय पत्रलेखन मोहिमेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे.

लेटर टू माय रोल मॉडेल या संकल्पनेवर असलेली ही मोहीम इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेतील हस्तलिखित नोंदी स्वीकारते. लिफाफा श्रेणी (ईसी /EC) साठी शब्द मर्यादा 1000 शब्द आणि इनलँड लेटर कार्ड श्रेणी (ILC/आयएलसी) साठी 500 शब्द आहे.

विद्यार्थी 18 वर्षांपर्यंत आणि 18 वर्षांवरील दोन वयोगटात एन्व्हलप आणि आयएलसी फॉरमॅटमध्ये सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना सर्कल स्तरावर (महाराष्ट्र आणि गोवा) 25,000, 10,000 आणि 5,000आणि राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक श्रेणीत 50,000, 25,000 आणि 10,000 रोख बक्षिसे प्रदान केली जातील.

सहभागींनी वयाची घोषणा समाविष्ट करणे आवश्यक आहे: मी प्रमाणित करतो की 01-01-2025रोजी माझे वय 18 वर्षांपेक्षा कमी/अधिक आहे.

शाळा पत्रे गोळा करू शकतात आणि ती जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये एकत्रितपणे सादर करू शकतात. पत्ता असा आहे: संचालक, मुंबई जीपीओ, मुंबई – 400001 आहे. अपवादात्मक सहभाग असलेल्या निवडक शाळांना मंडळ-स्तरीय मान्यता मिळू शकते.

गोवा येथील वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक शिक्षक आणि पालकांना विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आणि पत्रलेखनाच्या पारंपारिक कलेला पुनरुज्जीवित करण्यास मदत करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन करतात.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन
निवडणुकीत एआयची दुधारी तलवार: भाजपच्या 2024 च्या रणनीतीवर एक नजर
छठ पूजेनिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
नालंदा चेंगराचेंगरी प्रकरण : मंदिराच्या पुजाऱ्यासह ४ जणांना अटक, ४० जणांविरोधात गुन्हा दाखल

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान-इराण-तुर्की मालवाहतूक रेल्वे सेवा पुन्हा पुढे ढकलली
Next Article विजय हजारे ट्रॉफी : सरफराज खानचे 56 चेंडूत झंझावती शतक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?