cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > शेख हसीना यांचे विधान प्रकाशित करू नये, युनूसच्या अंतरिम सरकारचा माध्यमांना आदेश
International

शेख हसीना यांचे विधान प्रकाशित करू नये, युनूसच्या अंतरिम सरकारचा माध्यमांना आदेश

CliQ INDIA
Last updated: November 19, 2025 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

ढाका, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।बांग्लादेशमध्ये मोहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लागू करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. अपदस्थ पंतप्रधान शेख हसीना यांना विशेष न्यायाधिकरणाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर यूनुस सरकारने प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन माध्यमांना इशारा दिला आहे की ते शेख हसीना यांच्या कोणत्याही विधानाचे प्रकाशन किंवा प्रसारण करू नये. अंतरिम सरकारचे म्हणणे आहे की अशा विधानांमुळे राष्ट्रीय सुरक्षेला आणि सार्वजनिक व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो.

अहवालानुसार, नॅशनल सायबर सिक्योरिटी एजन्सी (एनसीएसए) ने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की हसीनांच्या कथित विधानांत हिंसा, अराजकता किंवा गुन्हेगारी कृतींना उत्तेजन देणारे निर्देश असू शकतात, जे सामाजिक सौहार्द बिघडवू शकतात. निवेदनात म्हटले आहे, “राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी आम्ही माध्यमांना जबाबदारीने वागण्याचे आवाहन करतो.”

एजन्सीने चिंता व्यक्त केली आहे की काही माध्यमसंस्था आधीच दोषी आणि फरार घोषित केलेल्या शेख हसीनांची कथित विधाने प्रकाशित किंवा प्रसारित करत आहेत. एनसीएसए ने सांगितले की अशा व्यक्तींची विधाने प्रसिद्ध करणे सायबर सिक्योरिटी ऑर्डिनन्सचे उल्लंघन आहे.एजन्सीने इशारा दिला की अधिकार्‍यांना राष्ट्रीय अखंडतेला, सुरक्षेला किंवा सार्वजनिक व्यवस्थेला धोका पोहोचवणारी, जातीय किंवा धार्मिक द्वेष पसरवणारी, किंवा थेट हिंसेस उत्तेजन देणारी सामग्री हटवण्याचा किंवा बंदी घालण्याचा अधिकार आहे.

एजन्सीच्या मते, खोटी ओळख वापरणे किंवा अवैधरीत्या सिस्टिममध्ये प्रवेश करून द्वेषयुक्त भाषण करणे, जातीय चिथावणी देणे किंवा हिंसा भडकविणे हे दंडनीय अपराध आहे. अशा गुन्ह्यांना कमाल दोन वर्षांची कैद किंवा 10 लाख टका दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

निवेदनात असेही नमूद केले आहे की एजन्सी पत्रकारिता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करते, परंतु माध्यमांनी हिंसक, भडकावू किंवा गुन्हेगारी स्वरूपाचे उत्तेजन देणारे विधान प्रकाशित करण्यापासून दूर राहावे आणि आपल्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवावी.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

भारतीय वंशाच्या थेरपिस्टला ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणानंतर शिक्षा
इराण-अमेरिका-इस्रायल संघर्ष १८व्या दिवशीही सुरु, खाडी देश हाय अलर्टवर
ईएएम डॉ. जयशंकर एससीओ सरकार प्रमुखांच्या परिषदेला संबोधित करतात; ठळक मुद्दे
पाकिस्तानने चालू असलेल्या द्विपक्षीय ताणामुळे मे २४ पर्यंत भारतीय विमानांसाठी आकाशमार्ग बंदी वाढवली
दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दोन ड्रोन कोसळले, एका भारतीयासह ४ जण जखमी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नांदेड जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदासाठी 212 उमेदवारी अर्ज
Next Article चकमकीत ठार हिडमा फिलीपिन्समध्ये शिकला होता गोरिल्ला युद्ध
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?