cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊत राष्ट्रपती व संसदेसाठी ६ डिसेंबरला निवडणुका
International

पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊत राष्ट्रपती व संसदेसाठी ६ डिसेंबरला निवडणुका

CliQ INDIA
Last updated: January 23, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

बिसाऊ, 22 जानेवारी (हिं.स.)।पश्चिम आफ्रिकेतील गिनी-बिसाऊ या देशाने गेल्या वर्षी झालेल्या लष्करी उठावानंतर आता नवीन सरकारच्या स्थापनेसाठी देशात नव्या निवडणुकांची तारीख जाहीर केली असून ६ डिसेंबर २०२६ रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. आहे. जनरल यांनी एक आदेश जारी करून निवडणुकीची घोषणा केली आहे.

लष्करी गटाचे (बळाच्या जोरावर सत्ता ताब्यात घेऊन देश चालवणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांचा गट) नेते जनरल होर्ता इंटा-ए यांनी बुधवारी सांगितले की राष्ट्रपती आणि संसदेसाठीच्या निवडणुका ६ डिसेंबर रोजी होणार आहेत. जनरल यांनी एक आदेश जारी करून म्हटले आहे की देशात आता स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी पूर्णपणे अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लष्कराने देशाची सत्ता आपल्या हाती घेतली होती. त्यानंतर माजी लष्करप्रमुख इंटा-ए यांच्याकडे एक वर्षासाठी सरकार चालवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गिनी-बिसाऊ हा जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक मानला जातो. पोर्तुगालकडून स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली तरी येथे वारंवार लष्करी उठाव होत राहिले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही तख्तापलटाचा एक प्रयत्न झाला होता. हा देश लॅटिन अमेरिका आणि युरोप यांच्यातील अमली पदार्थांच्या तस्करीचे एक मोठे केंद्र मानला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की याच कारणामुळे येथे सतत राजकीय अस्थिरता निर्माण होते.

२०२० नंतर पश्चिम आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये लष्कराने सत्ता ताब्यात घेतली आहे. माली, नायजर आणि बुर्किना फासो या देशांमध्येही सुरक्षा आणि चांगल्या प्रशासनाच्या नावाखाली लष्कराने सरकार उलथवून टाकले. शेजारील गिनी या देशातही २०२१ मध्ये जनरल मामादी डौम्बौया यांनी भ्रष्टाचार संपवण्याच्या वचनासह राष्ट्रपतींना पदच्युत केले होते.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तेल टँकर केला जप्त
अमरावती : लाखावर उत्पन्न असणाऱ्यांना शुभ्र शिधापत्रिकाअन्न पुरवठा विभागाची मोहीम सुरू
घरमालकाने चॅटजीपीटी वापरून पाच दिवसांत ९.५ कोटींचा व्यवहार एजंटशिवाय अधिक किमतीत केला.
जयशंकर यांचा मध्यस्थी भूमिकेला नकार: इराण संघर्षात भारत पाकिस्तानसारखा मध्यस्थ नाही
पाकिस्तानी लष्कराकडून पुन्हा पीओकेमध्ये दहशतवाद्यांसाठी लाँच पॅडचे बांधकाम

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नांदेड येथे संत विष्णुदासांच्या भक्तिगीतांचा २७ रोजी महोत्सव
Next Article झारखंडमध्ये एक कोटीचे बक्षीस असलेल्या अनलसह १1 नक्षलवाद्यांचा खात्मा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?