cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून वाचवू शकेल का नेत्रा ?
Entertainment

राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून वाचवू शकेल का नेत्रा ?

CliQ INDIA
Last updated: January 20, 2024 2:00 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 20 जानेवारी (हिं.स.) : नेत्राचा रूपालीविषयी संशय वाढल्याने ती घरातल्या सर्वांना रूपालीच विरोचक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करते. तसेच नागापासून आणि रूपालीपासून सावध रहायला सांगते. विरोचकाचा सेवक असलेला नाग घरातच कुठेतरी असल्यामुळे अस्तिकासुद्धा नाग पकडण्याच्या प्रयत्नात आहे, असं घरच्यांना सांगते.

इकडे अस्तिका नागाच्या रूपात घरात सर्व संचार करून राजाध्यक्ष कुटुंबाला घाबरवण्याचा प्रयत्न करतेय. नेत्रा, शेखर आणि इंद्राणीला सांगते, त्रिनयना देवी आणि विरोचकाचं युद्ध जसं त्रेतायुगात झालं होतं. तसं ते कलियुगात नसेल. कलियुगात हे युद्ध अतिशय कठीण असणार आहे. कदाचित अस्तिकाचं या घरात येणं, विधिलिखित असेल आणि त्रिनयना देवीनेच तिला इथपर्यंत आणलं असेल, नेत्राचं हे बोलणं अस्तिका नागाच्या रूपात ऐकते. आणि म्हणते, नेत्रा तू चाणाक्ष आहेस, तू बरोबर ओळखलंस आपला संबंध त्रेतायुगातला आहे. नाण्याची एक बाजू तू बरोबर ओळखली आहेस पण दुसरी बाजू ओळखायला तुला खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत.

नेत्रा मात्र विरोचकाच्या सेवकापासून राजाध्यक्ष कुटुंबाला वाचवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. तसेच कलियुगातील विरोचकाचा पराभव करण्यासाठी इतर अजून काय मार्ग असू शकतात याविषयी इंद्राणीबरोबर चर्चा करते. आता नेत्रा राजाध्यक्ष कुटुंबाला विरोचकाच्या सेवकापासून कशी वाचवते हे आपल्याला महाएपिसोडमध्ये कळणार आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

आंतरराष्ट्रीय ‘शिवसृष्टी रील महाकरंडक’ स्पर्धेचे आयोजन | BulletsIn
म्युझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिने दिग्दर्शक राजदत्त यांचा ९२वा वाढदिवस सोहळा संपन्न
**हंसिका मोटवानीचा चार वर्षांच्या संसारानंतर पती सोहेल खतुरियासोबत अधिकृत घटस्फोट; पोटगी नाकारली** अभिनेत्री हंसिका मोटवानीने पती सोहेल खतुरियासोबत चार वर्षांच्या लग्नानंतर अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. विशेष म्हणजे, अभिनेत्रीने पोटगी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 सगळ्यात मोठा डान्स संग्राम ‘IBD Vs SD – चॅम्पियन्स का टशन’ लवकरच | BulletsIn
”गाथा नवनाथांची” मालिकेत गुरुआईच्या भूमिकेतून मिलिंद शिंदे प्रेक्षकांच्या भेटीला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतून संकल्प, वचनबद्धता, विश्वास यांचा संगम पाहायला मिळेल – पंतप्रधान
Next Article भर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?