cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा यांनी आपली १० वर्षांची बचत केली दान
Entertainment

‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा यांनी आपली १० वर्षांची बचत केली दान

CliQ INDIA
Last updated: February 21, 2024 10:40 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 20 फेब्रुवारी : वैयक्तिक प्रयत्न, तसेच वैयक्तिक महत्त्वाकांक्षांना प्राधान्य दिले जात असल्याच्या युगामध्ये सध्या एण्ड टीव्हीवरील मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मध्ये राजेशची भूमिका साकारणाऱ्या गीतांजली मिश्रा नि:स्वार्थीपणाच्या आदर्श उदाहरण ठरल्या आहेत. साध्या राहणीमानाच्या पार्श्वभूमीमधून आलेल्या गीतांजली मिश्रा यांनी अभिनेत्री म्हणून यश संपादित करण्यासह आपल्या समृद्धतेचा उपयोग थोर कार्यासाठी करण्याचे देखील ठरवले आहे. त्यांनी गरजू व्यक्तींना मदतीचा हात म्हणून आपली दहा वर्षांची बचत दान केली आहे.

सामाजिक जबाबदारीप्रती आपल्या समर्पिततेबाबत सांगताना गीतांजली मिश्रा म्हणाल्या, ”माझा दृढ विश्वास आहे की, समाजाच्या कल्याणाप्रती योगदान देण्याचे कार्य सर्वोत्तम आहे. समाजाप्रती जबाबदार असल्याने मला वैयक्तिक प्रेरणा मिळाली आहे, तसेच समुदायाच्या भल्यासाठी मी करत असलेल्या कार्यांमधून सकारात्मक बदल देखील घडून येत आहे. कोविड काळामध्ये माझ्या घरातील मोलकरीण मदतीसाठी माझ्याकडे आली, तिने दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सामना कराव्या लागणाऱ्या संघर्षाबाबत सांगितले. ज्यानंतर मी पुढील काही महिने तिला आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला, म्हणतात ना ‘परोपकारी कार्य स्वत:पासूनच सुरू होते’. तिच्याकडून मला तिच्या समुदायामधील अनेक कुटुंबांना दररोज सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांबाबत समजले. हे समजल्यानंतर मी या कुटुंबांना रेशन किट्सचा पुरवठा केला, ज्यामध्ये तांदूळ, डाळ, कडधान्य, मीठ, साखर व बिस्किटांसह स्वच्छताविषयक वस्तू जसे साबण, सॅनिटायझर्स, मास्क्स अशा वस्तूंचा समावेश होता. मी प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्व सुरक्षितता प्रोटोकॉल्स व नियमांचे पालन केले. आव्हानात्मक स्थिती असताना देखील मी कोणतेही स्थळ असो गरजूंना माझ्यापरीने मदत करण्याचा निर्धार केला होता. तो अत्यंत आव्हानात्मक काळ होता, पण व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या मिळालेल्या संधीने मला अधिक प्रेरित केले.”

त्या पुढे म्हणाल्या, ”मी आर्थिक साह्य करण्याऐवजी लोकांच्या आवश्यक गरजांची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले. विविध स्थितींमध्ये मी विविध ऑनलाइन व्यासपीठांसोबत सहयोग करत रेशन किट्स वितरित केले, ज्यासाठी मी दशकापासून बचत केलेले जवळपास २५ लाख रूपये दान केले. या परोपकारी कार्याच्या प्रवासादरम्यान मी नेहमी लक्षात ठेवले की ‘जमीन पे रहके कमाया है, आज लोगो की जरूरत है, पैसे वापस जमा कर लेंगे और उपरवाले के सीसीटीव्ही में सब कॅप्चर होता है’. या भावनेने मला अधिक प्रेरित केले, मी आर्थिक साह्य प्रदान करण्याऐवजी त्वरित आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी माझे योगदान दिले.”

You Might Also Like

कंगना रनौत चाळीशीत: आहाराची रहस्ये, आयुर्वेदिक दिनचर्या, डाळ-भाजीत लिंबू का?
शाहरुख खान आणि अटली जावान २ मध्ये दक्षिणेतील सुपरस्टारसोबत शक्तिशाली विलेन म्हणून एकत्र येणार
ऑस्कर विजेते दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचे निधन
एल्नाज नौरोजींची इराणच्या नेतृत्वावर टीका, मोजतबा खामेनींच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; भारताला म्हटले ‘दुसरे घर’
सना मकबूल ‘बिग बॉस ओटीटी 3’ ची विजेती | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गंगापूर शिवारात सापडला अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला
Next Article मुंबईत आढळल्या पक्ष्यांच्या विविध 274 प्रजाती
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?