cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल'मध्ये पहा 'राम कथा'
Entertainment

एण्ड टीव्हीवरील मालिका 'अटल'मध्ये पहा 'राम कथा'

CliQ INDIA
Last updated: January 18, 2024 2:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 18 जानेवारी (हिं.स.) : २३ व २४ जानेवारी रोजी एण्ड टीव्हीवरील मातिका ‘अटल’च्या आगामी एपिसोडमध्ये लक्षवेधक ‘राम कथे’चा अनुभव घेण्यास सज्ज राहा. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बालपणीच्या गाथेला सादर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेली ही मालिका प्रेक्षकांना आगामी एपिसोडमधील लक्षवेधक कथानकासह रामायण युगामध्ये घेऊन जाणर आहे. या लक्षवेधक ‘राम कथा’ कथानकामध्ये पंडित घराण्यामधील अटल त्याच्या दादाजींसोबत जवळच्या गावात राम कथा पठण करण्यास जातो. कार्यक्रम सुरू असताना दादाजी श्याम लाल वाजपेयी (मिलिंद दस्ताने) आजारी पडतात, ज्यामुळे कार्यक्रमामध्ये व्यत्यय येतो. पण काहीही संकोच न करता यंग अटल (व्योम ठक्कर) मंचावर येतो आणि त्याच्या अद्वितीय शैलीमध्ये राम कथा सादर करू लागतो. हे पाहून उपस्थित सर्व लोक त्याची भरभरून प्रशंसा करतात. गायक सेंजुती दास व निशांत पांडे, संगीतकार निशांत राजा आणि गीतकार अमित शर्मा यांनी एकत्र येत हे विशेष गाणे तयार केले आहे. या गाण्यामधून भगवान श्रीराम वनवासाला (जंगलात) निघाले तेव्हाच्या मार्मिक क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे, ज्यामुळे गाण्यामधील भावार्थ उंचावला आहे.

या विशेष एपिसोडबाबत सांगताना श्याम लाल वाजपेयी (मिलिंद दस्ताने) म्हणाले, ”अटलचे वडिल कृष्णा बिहारी (आशुतोष कुलकर्णी) यांना पैशांची अडचण जाणवू लागते आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ज्यामुळे अटल व त्याच्या कुटुंबाला प्रतिकूल स्थितीचा सामना करावा लागतो. दरम्यान, राम कथा सांगण्याची संधी चालून येते, जेथे पंडित दादाजी यांना जवळच्या गावामध्ये कथेचे पठण करण्याचे आमंत्रण मिळते. अटल देखील त्याच्या दादाजींसोबत जातो. अचानक दादाजी आजारी पडतात, अटल त्याच्या अद्वितीय शैलीमध्ये राम कथा पठण करतो आणि सर्वांची प्रशंसा मिळवतो. पण ब्रिटीश अधिकारी व त्याची टीम या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणतात. संस्कृतीप्रती कटिबद्ध असलेला अटल हस्तक्षेप करतो आणि ब्रिटीश अधिकाऱ्यांना रामायणाची शिकवण सांगतो. कथानकाला रोमांचक वळण मिळते, जेथे विरोध करणाऱ्या अधिकाऱ्याचे मन बदलते, तो रामायणाच्या कालातीत प्रभावाकडे आकर्षित होतो, आदराने वागू लागतो आणि राम कथेप्रती प्रशंसा व आदर व्यक्त करतो. अटलची सांस्कृतिक मूल्यांप्रती भूमिका संस्कृतींप्रती समज निर्माण करण्यासाठी, महाकथेचा वैश्विक प्रभाव निर्माण करण्यासाठी उत्प्रेरक ठरते.”

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

चंद्रपुरात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
अनंत भाई अंबानींचा शाही सामूहिक विवाह सोहळा | BulletsIn
दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस | BulletsIn
जय हनुमान चे हंपीमधील अंजनाद्री बेट्टा येथे औपचारिकपणे अनावरण करण्यात आले, प्रशांत वर्माच्या पौराणिक ॲक्शन महाकाव्यात ऋषभ शेट्टी प्रमुख भूमिका साकारणार.
रत्नागिरी : मॉर्फोसिस नाटकाचे उत्तम सादरीकरण | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूरात रे नगर पाच लाभार्थ्यांना मिळणार पंतप्रधानांच्या हस्ते घरकुलाची चावी
Next Article दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपये अनुदान
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?