cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > इगतपुरी : हसन कुट्टी याच्यासह आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Crime

इगतपुरी : हसन कुट्टी याच्यासह आंतरराज्यीय टोळी जेरबंद

CliQ INDIA
Last updated: March 1, 2024 10:39 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

इगतपुरी : गेल्या २४ फेब्रुवारीला मध्यरात्रीचे सुमारास इगतपुरीजवळ तळेगाव शिवारात कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी हॉटेल साई प्लाझाच्या किचनच्या खिडकीचे गज कापुन हॉटेलमध्ये प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम, काऊंटरमध्ये विक्रीसाठी ठेवलेले महागडे विदेशी मद्य असा एकुण २ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल घरफोडी चोरी केला. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील दोन महिन्यांमध्ये इगतपुरी, घोटी परिसरात हॉटेल्स, वाईन शॉप मध्ये घरफोड्या करून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य चोरल्याप्रकरणी घरफोडीचे ४ गुन्हे दाखल होते.

नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नाशिक ग्रामीण जिल्हा अभिलेखावरील गंभीर, नाउघड गुन्ह्यांचा आढावा घेतला. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी या घरफोडीचे गुन्ह्यामधील आरोपीतांची गुन्हा करण्याच्या पध्दतीवरून माहिती घेतली असता, नजीकचे कालावधीत नाशिक शहर व मालेगावातील घरफोडी करणारे काही सराईत गुन्हेगार नुकतेच जामीनावर सुटलेले असून सध्या क्रियाशील आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपासाची चक्रे फिरवून नाशिक शहर परिसरातील घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. ओटवरम, बिल्कापुर, जि. मलपुरम, राज्य केरळ, हल्ली मु. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक यास सतत तीन दिवस-रात्र पाळत ठेवून शिताफीने ताब्यात घेतले. ह्या आरोपीला वरील गुन्ह्यांच्या तपासात विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे नाशिक शहर व मालेगावातील साथीदारांसह वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी हसन हमजा कुट्टी, वय ४५, रा. शेवाळे चाळ, नवनाथ नगर, पेठरोड, नाशिक, मुळ रा. केरळ,दिलीप रूमालसिंग जाधव, वय २३, रा. जेनेसीस पी. जी. फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश, अनिल छत्तरसिंग डावर, वय २६, रा. जेनेसीस पी.जी., फुलेनगर, नाशिक, मुळ रा. सेंदवा, मध्यप्रदेश, मुस्तफा अब्दुल अन्सारी, वय २५, रा. चाळीसगाव फाटा, मालेगाव, मुळ रा. खेरटुंडा, झारखंड, सैय्यद इस्माईल सैय्यद जहुर, वय ४२, रा. अन्सारगंज, गल्ली नं. २, मालेगाव, जि. नाशिक, सईद शेख मजिद उर्फ सईद बुड्या, वय ३४, रा. जमहुर नगर, मालेगाव, मोहम्मद अस्लम अब्दुल सत्तार, वय ३८, रा. अख्तराबाद, मालेगाव, सैय्यद निजाम सैय्यद अन्वर, वय ४०, रा. आयशानगर, अनिस व्हिडीओ गल्ली, मालेगाव, हनिफ खान इकबाल खान, वय ३२, रा. जमहुर कॉलनी, ६० फुटी रोड मालेगाव, शेख तौफिक शेख सुलेमान उर्फ पापा फिटींग, वय २६, रा. नुमानीनगर, मालेगाव ह्या आरोपीना मालेगाव शहर व नाशिक शहरातील फुलेनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

You Might Also Like

नाशिक : लग्नास नकार दिल्याने वाहनांची जाळपोळकाठे गल्लीतील घटना
सख्खा भाऊ पक्का वैरी, अवघ्या १५ तासांत आरोपीला अटक
लातूर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या ८ जणांवर कारवाई
सोलापूर – कृषी पर्यटन रिसॉर्टमधून ३२ लाखांचा गुटखा जप्त
नगर – प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; 4 आरोपी ताब्यात

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार
Next Article सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते सातपुडा सुपर सेव्हियर माहितीपटाचे उद्घाटन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?