cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > रॉबिन हूड आर्मीसोबत मधुर शुगर्सची भागीदारी, 1000 चेहऱ्यांवर हास्य फुलले
Business

रॉबिन हूड आर्मीसोबत मधुर शुगर्सची भागीदारी, 1000 चेहऱ्यांवर हास्य फुलले

CliQ INDIA
Last updated: November 11, 2023 12:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.) मधुर शुगर या भारतातील आघाडीच्या साखर पॅकेज्ड ब्रँडने समाजातील सर्व घटकांमध्ये दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करता यावा यासाठी ‘मधुर उत्सव’ सुरू केला आहे. रॉबिन हूड आर्मीच्या सहकार्याने दिल्लीतील तेरा ठिकाणी नुकताच स्वयंसेवक-चलित असा पहिला उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

मधुर शुगर टीमचे कार्यकारी संचालक श्री. रवी गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली रॉबिन हूड आर्मीसोबत एक हजार घरांमध्ये जात रेशन किट तसेच सणाच्या मिठाईचे वाटप करून त्यांची दिवाळी खरोखरच संस्मरणीय बनवली. या मोहिमेचा एक भाग होत ‘मधुर कॅप्टन’ म्हणून स्वेच्छेने काम करणारे लोकप्रिय फूड व्लॉगर गौरव वासन यांनीही यात सहभाग घेतला होता.

या संयुक्त प्रयत्नात जवळपास ८०-९० समर्पित RHA स्वयंसेवक आणि 100 मधुर कॅप्टन तेरा ठिकाणी एकत्र आले. या उत्सवाच्या हंगामाने जवळपास एक हजार चेहऱ्यांवर हसू आणले. एका वेळी एकच जीवन आणि एक हास्य या मधुर शुगरच्या ‘मधुरता’ पसरवण्याच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे.

कृतज्ञता व्यक्त करताना, मधुर शुगरचे कार्यकारी संचालक रवी गुप्ता म्हणाले, “इतक्या लोकांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून आम्हाला खूप आनंद झाला. मधुर शुगरमध्ये आम्ही आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये गोडवा पसरवण्यावर विश्वास ठेवतो. मधुर उत्सव हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आम्ही स्वयंसेवकांना मधुर कॅप्टन होण्यासाठी आमंत्रित करण्याच्या अनोख्या संकल्पनेवर काम करत आहोत, जे या मोहिमेचे प्रमुख चालक असतील. संपूर्ण देशभरात, वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे.”

या मोहिमेचा प्राथमिक उद्देश लोकांना या अनोख्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता. याला समुदायाकडून मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. अनेक गोष्टींपासून वंचित असलेल्यांच्या आयुष्यात गोडवा आणण्यासाठी ते मोठ्या संख्येने बाहेर पडले होते.

२००७ मध्ये लाँच झाल्यापासून मधुर शुगर ग्राहकांना स्वच्छतापूर्ण पॅक केलेली साखर देण्यामध्ये प्रसिद्ध आहे. हा ब्रँड 95% भारतीय कुटुंबांशी संलग्न आहे जे सुटी साखर खरेदी करतात आणि त्यांना पॅकबंद साखरेमध्ये अपग्रेड करण्याच्या गुणवत्तेबद्दल शिक्षित करतात.

मधुर शुगरच्या स्मितहास्य पसरवण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर आणि तुम्हाला इतरांपासून उपक्रम राबवायची इच्छा असेल तर www.madhursugar.com/madhurutsav वर लॉग इन करा.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

मुंबईत प्लास्टिव्हिजन इंडियाच्या १२व्या पर्वाचा शुभारंभ
गोदरेज प्रॉपर्टीजने प्रकल्पाच्या लाँचमध्ये दोन हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्‍या घरांची केली विक्री
अक्झो नोबेल इंडियाच्या अधिग्रहणाची प्रक्रिया जेएसडब्ल्यू पेंट्सकडून पूर्ण
पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीजचा आयपीओ उघडणार २४ फेब्रुवारीला
ॲपलने रिटेल प्रोत्साहन योजना मागे घेतल्याने आयफोन १५ आणि १६ च्या किमती वाढण्याची शक्यता

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article महाराष्ट्राच्या व्हॉलीबॉल संघाची निवड
Next Article शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी घेतली भेट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?