cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीक भारतात लॉंच
Business

डुकाटी मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीक भारतात लॉंच

CliQ INDIA
Last updated: November 8, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
Ducati Multistrada V4 Pikes Peak
Ducati Multistrada V4 Pikes Peak

मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। इटालियन सुपरबाइक निर्माता डुकाटीनं भारतीय बाजारात आपली सर्वात आक्रमक आणि परफॉर्मन्स ओरिएंटेड बाइक ‘मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीक’ सादर केली आहे. ही बाइक स्टँडर्ड मल्टिस्ट्राडा V4 पेक्षा तब्बल पाच लाखांनी महाग असून तिची एक्स-शोरूम किंमत 36.17 लाख रुपये आहे. रेसिंग डीएनए आणि अ‍ॅडव्हेंचर टूरिंगचा परिपूर्ण संगम असलेली ही स्पेशल एडिशन बाइक रायडर्सना ट्रॅक आणि रोड दोन्हीवर थरारक अनुभव देणार आहे.

जगप्रसिद्ध पाईक्स पीक हिल क्लाइंब रेसच्या प्रेरणेवर आधारित या नव्या अवतारानं भारतीय सुपरबाइक प्रेमींच्या मनात धडकी भरली आहे. स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा अधिक स्पोर्टी एर्गोनॉमिक्स, हाय-स्पेक कंपोनंट्स आणि रेस-इन्स्पायर्ड फीचर्समुळं ही बाइक खऱ्या अर्थानं ‘रुलर ऑफ द पीक’ ठरली आहे.

मल्टिस्ट्राडा V4 पाईक्स पीकमध्ये 1,158 सीसीचं V4 ग्रँटुरिस्मो इंजिन देण्यात आलं आहे, जे 10,750 आरपीएम वर 170 एचपी पॉवर आणि 9,000 आरपीएम वर 123 एनएम टॉर्क निर्माण करतं. यात सिलेंडर डिऍक्टिव्हेशन सिस्टीम असून, ती कमी वेगात रियर सिलेंडर बंद करून इंधन कार्यक्षमता वाढवते. यामधील ‘रेस मोड’ थ्रॉटल रिस्पॉन्स अधिक तीव्र करतो आणि ट्रॅक्शन व व्हीली कंट्रोलचा हस्तक्षेप कमी करतो. या बाइकमध्ये टायटॅनियम अक्रापोविक एक्झॉस्ट स्टँडर्ड स्वरूपात दिलं आहे.

सस्पेन्शनसाठी ओहलिन्स स्मार्ट ईसी 2.0 इलेक्ट्रॉनिक सिस्टीम वापरली आहे, जी रायडिंग स्टाइलनुसार आपोआप समायोजित होते. 19 इंचाच्या ऐवजी 17 इंचाचं फ्रंट व्हील दिल्यामुळे बाइकची हँडलिंग अधिक स्पोर्टी झाली आहे. लाइटवेट फोर्ज्ड रिम्सवर पिरेली डायब्लो रोसो IV टायर्स बसवले आहेत, तर सिंगल-साइडेड स्विंगआर्ममुळे बाइकला रेसिंग लूक मिळतो.

ब्रेकिंगसाठी 330 मिमी फ्रंट डुअल डिस्क्सवर ब्रेम्बो स्टाइलमा कॅलिपर्स आणि 280 मिमी रियर डिस्क देण्यात आली आहे. चेसिस डिझाइन अधिक अ‍ॅग्रेसिव्ह असून स्टीयरिंग हेड अँगल 24.5 वरून 25.75 डिग्रीपर्यंत वाढवला आहे. फूटपेग्स उंच आणि मागे, हँडलबार अरुंद असल्यामुळे रायडिंग पोझिशन अधिक स्पोर्टी बनली आहे.

इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीत डुकाटीनं या बाइकमध्ये अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. डुकाटी व्हेइकल ऑब्झर्व्हर (डीव्हीओ) सिस्टीम 70 हून अधिक व्हर्च्युअल सेन्सर्सच्या मदतीनं एबीएस, ट्रॅक्शन आणि व्हीली कंट्रोलचा परफॉर्मन्स अचूक राखते. रडार सिस्टीमसह ॲडडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंगची सुविधाही दिली आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

टाटा मोटर्सची नवी 2026 टाटा पंच फेसलिफ्ट भारतात लॉन्च
मध्य रेल्वे 'झिरो स्क्रॅप' मिशनच्या अभूतपूर्व यशासह सर्व रेल्वे युनिट्समध्ये आघाडीवर
टाटा चॅरिटेबल ट्रस्ट वाद वाढला: मेहली मिस्त्रींनी विश्वस्त नियुक्तीला आव्हान देत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
पश्चिम आशियातील युद्धामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे धाव; सोन्याचा विक्रमी उच्चांक, चांदीही गगनाला भिडली
दक्षिणेतील देशांमधील सहकार्य भविष्यातील व्यापाराचा पाया अधिक बळकट करेल – पीयूष गोयल

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी; ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद
Next Article ‘वंदे मातरम’ गीताचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची – रविंद्र चव्हाण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?