cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > ओयस्टर रिन्यूएबलला युनियन बँककडून 1,844 कोटींचे कर्ज
Business

ओयस्टर रिन्यूएबलला युनियन बँककडून 1,844 कोटींचे कर्ज

CliQ INDIA
Last updated: September 30, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 29 सप्टेंबर (हिं.स.)। ओयस्टर रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि.ची उपकंपनी, ओयस्टर ग्रीन हायब्रिड थ्री प्रा. लि., मध्य प्रदेशमधील आपल्या ऐतिहासिक 342 मेगावॅट सौर-वारा हायब्रिड वीज प्रकल्पासाठी आर्थिक पुरवठा (financial closure) मिळवण्यात यशस्वी झाली आहे. कंपनीने युनियन बँक ऑफ इंडियाकडून सुमारे 20 वर्षांच्या मुदतीसह 1,844 कोटींचा प्रकल्प कर्ज मिळवले असून, हे राज्यातील हायब्रिड अक्षय ऊर्जा प्रकल्पासाठीचे सर्वात मोठे कर्ज वित्तपुरवठ्यापैकी एक आहे.

एकत्रित सौर-पवन ऊर्जी प्रकल्प इंटर-स्टेट ट्रान्समिशन सिस्टिम (ISTS) ग्रिडशी जोडला जाईल, ज्यामुळे विश्वसनीय आणि कार्यक्षम वीज वाहतूक सुनिश्चित होईल. ओयस्टरने आघाडीच्या प्रोसेस इंडस्ट्री युनिटसोबत कॅप्टिव्ह पॉवर नियमांअंतर्गत 25 वर्षांचा पॉवर परचेस अ‍ॅग्रीमेंट (PPA) देखील निश्चित केला आहे. हा प्रकल्प दरवर्षी सुमारे 8 लाख टन सीओ₂ उत्सर्जन कमी करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे भारताच्या कार्बन कमी करण्याच्या उद्दिष्टांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल.

ओयस्टर रिन्यूएबल एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भाटिया यांनी सांगितले : “आमच्या 342 मेगावॅट हायब्रिड प्रकल्पासाठी आर्थिक बंदन मिळवणे ओयस्टर रिन्यूएबलच्या प्रवासातील एक ठळक टप्पा आहे. हा प्रकल्प भारतातील सतत कार्यान्वित होणाऱ्या ऊर्जा भविष्यातील दिशादर्शक ठरतो — विश्वसनीय हरित वीज जी औद्योगिक वाढीस चालना देते आणि राष्ट्रीय हवामान उद्दिष्टांसह सामंजस्य साधते. यूनियन बँक ऑफ इंडियाकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे हायब्रिड अक्षय ऊर्जा उपायांची अंमलबजावणी क्षमता आणि बँकयोग्यता यावरचा विश्वास अधोरेखित होतो. या प्रकल्पाद्वारे ओयस्टर रिन्यूएबल एनर्जी आपल्या नाविन्यपूर्ण हायब्रिड आणि कॅप्टिव्ह पॉवर उपायांच्या पोर्टफोलिओला आणखी बळकटी प्रदान करते, जे औद्योगिक मागणी आणि शाश्वत ऊर्जा पुरवठ्यातील अंतर भरून काढतात. ओयस्टरमध्ये, आम्ही भारतातील ऊर्जा संक्रमणासाठी नवीन मानक निर्माण करणारे स्वच्छ ऊर्जा पायाभूत सुविधा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो.”

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

‘ग्लेनमार्क’ची ‘फायझर’सोबत भागीदारी
Boat ने भारतात Hive डॅशकॅम सिरीज केली लॉन्च
पुढील आठवड्यात तीन नवीन आयपीओ होणार लाँच; तीन स्टॉकची लिस्टिंग होण्याची शक्यता
बर्गर किंग इंडियाचे व्हॉपर : स्वाद ऐसा, इंडिया जैसा कॅम्पेन सुरू
रोजच्या राइड्सवर सुपरकॉइन्स देण्यासाठी फ्लिपकार्टची उबरसोबत भागीदारी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक : हत्या प्रकरणातील आरोपीची काढली धिंड
Next Article पूरग्रस्तापर्यंत शासकीय मदत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची – जयकुमार गोरे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?