cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > विवो एक्स200टी भारतात लॉन्च – Hindusthan Samachar Marathi
Business

विवो एक्स200टी भारतात लॉन्च – Hindusthan Samachar Marathi

CliQ INDIA
Last updated: January 28, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 27 जानेवारी (हिं.स.)। विवोने भारतात आपली एक्स सीरिज पुढे नेत नवीन स्मार्टफोन विवो एक्स200टी लॉन्च केला आहे. हा फोन एक्स200 आणि एक्स200प्रो यांच्या मधील मजबूत पर्याय म्हणून सादर करण्यात आला असून, रोजच्या वापरात फ्लॅगशिप दर्जाची कामगिरी, दमदार कॅमेरा आणि भरोसेमंद बॅटरी हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी खास तयार करण्यात आला आहे. या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे ZEISS सोबत को-इंजिनिअर्ड केलेला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

विवो एक्स200टी मध्ये 50MP ZEISS Super Telephoto कॅमेरा देण्यात आला असून, तो 3x ते 10x पर्यंत उत्कृष्ट झूम डिटेल कॅप्चर करतो. याशिवाय 50MP ZEISS मेन कॅमेरा आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा मिळतो, ज्यामुळे पोर्ट्रेट, लँडस्केप आणि दैनंदिन फोटोग्राफी अधिक प्रभावी होते. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

डिस्प्लेबाबत बोलायचे झाले तर या फोनमध्ये 6.67 इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट करतो. त्यामुळे स्क्रोलिंग, व्हिडीओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ आणि प्रीमियम वाटतो. परफॉर्मेंससाठी मीडियाटेक डायमेन्सिटी 9400+ चिपसेट देण्यात आला असून, तो फ्लॅगशिप लेव्हल स्पीड आणि AI क्षमता प्रदान करतो. यासोबत LPDDR5X RAM आणि UFS 4.1 स्टोरेज असल्यामुळे मल्टीटास्किंग आणि हेवी अ‍ॅप्स वापरणे सोपे होते. दीर्घकाळ कामगिरी टिकवण्यासाठी मोठा लिक्विड कूलिंग वेपर चेंबरही देण्यात आला आहे.

बॅटरीच्या बाबतीत फोनमध्ये 6200mAh ची मोठी बॅटरी असून ती सहजपणे संपूर्ण दिवस चालू शकते. चार्जिंगसाठी 90W फास्ट चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगची सुविधा दिली आहे. हा स्मार्टफोन ओरिजिनओएस 6 वर चालतो, ज्यामध्ये ऑफिस किट, ड्रॅग अँड गो, फ्लिप कार्ड्स आणि सुधारित मल्टीटास्किंगसारखी फीचर्स मिळतात. कंपनीने या फोनसाठी 5 वर्षांचे ओएस अपडेट आणि 7 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

भारतामध्ये विवो X200T Stellar Black आणि Seaside Lilac या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये तर 12GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 3 फेब्रुवारीपासून विवोच्या वेबसाइटवर, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअर्समध्ये सुरू होणार आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

‘इंडिगो’चे उन्हाळी वेळापत्रक जाहीर – Hindusthan Samachar Marathi
29व्या संख्याशास्त्र परिषदेत डिजिटल उत्पादनांचे सादरीकरण
भारतातील युजर्ससाठी आजपासून चॅटजीपीटीचा गो प्लॅन मोफत
हायनेस मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ वर्गणीसाठी खुला; २ एप्रिल रोजी लिस्टिंग होण्याची शक्यता
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article रायगड – वीज यंत्रणेला सुरुंग लावणाऱ्यांवर पोलिसांचा घणाघात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
Next Article लातूर – प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर जनतेचा सर्जिकल स्ट्राईक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?