cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > विवो एक्स २०० एफई ५जी आणि एक्स फोल्ड ५ भारतात लाँच
Business

विवो एक्स २०० एफई ५जी आणि एक्स फोल्ड ५ भारतात लाँच

CliQ INDIA
Last updated: July 15, 2025 6:33 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। स्मार्टफोन निर्माती कंपनी विवो ने भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन –विवो एक्स २०० एफई ५जी आणि विवो एक्स फोल्ड ५– अधिकृतपणे लाँच केले आहेत. दोन्ही डिव्हाईस आकर्षक डिझाइन, शक्तिशाली प्रोसेसर, प्रगत कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह सादर करण्यात आले आहेत. एक्स फोल्ड ५ भारतात लाँच; दमदार कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्ससह सादरीकरण हा विवो चा प्रीमियम फोल्डेबल फोन असून एक्स २०० एफई एक कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप पर्याय आहे.

विवो एक्स २०० एफई ५जी : कॅमेरा-केंद्रित फ्लॅगशिप

विवो एक्स २०० एफई हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये आणि तीन आकर्षक रंगांमध्ये अ‍ॅंबर येलो, लक्स ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू सादर करण्यात आला आहे. यामध्ये 6.31-इंचाचा झाईस मास्टर कलर एमोलेड डिस्प्ले असून तो 120Hz रिफ्रेश रेट आणि 5000निट्स ब्राइटनेससह येतो.

हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9300+ या अत्याधुनिक चिपसेटवर कार्यरत असून 16GB पर्यंत RAM आणि 512GB स्टोरेजचा पर्याय देतो. कॅमेरासाठी 50 मेगापिक्सेलमुख्य लेन्स, 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो आणि 8 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी 50 मेगापिक्सेलचा एएफ फ्रंट कॅमेरा आहे.

फोनमध्ये 6500mAh क्षमतेची बॅटरी असून 90W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय IP68 आणि IP69 प्रमाणपत्रामुळे हा फोन पाण्यापासून व धुळीपासून सुरक्षित आहे.

किंमत

₹54,999 (12GB RAM + 256GB)

₹59,999 (16GB RAM + 512GB)

फोन 23 जुलैपासून फ्लिपकार्ट, विवो ई-स्टोअर आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर विक्रीस उपलब्ध असेल.

लाँच ऑफर्स

नो-कॉस्ट EMI ₹3,055 पासून

10% कॅशबॅक (एसबीआय, एचडीएफसी, आयडीएफसी फर्स्ट, डीबीएस, एचएसबीसी आणि यस बँक कार्ड्सवर)

एक्सचेंज बोनस, 1 वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी

विवो टीडब्ल्यूएस 3e फक्त ₹1,499 मध्ये

विवो एक्स फोल्ड ५ : प्रीमियम फोल्डेबल अनुभव

विवो एक्स फोल्ड ५ हा विवो चा प्रगत फोल्डेबल स्मार्टफोन असून तो केवळ 4.3मिमी जाडीचा आहे आणि वजन फक्त 217 ग्रॅम आहे. यामध्ये 6.53-इंचाचा ओएलईडी कव्हर डिस्प्ले आणि 8.03-इंचाचा फोल्डेबल 2K+ एलटीपीओ डिस्प्ले आहे. दोन्ही डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500निट्स ब्राइटनेस देतात.

हा फोल्डेबल फोन स्नॅपड्रॅगन ८ जन 3 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 16GB RAM LPDDR5X आणि 512GB UFS 4.1स्टोरेज मिळते. कॅमेरा विभागात 50 मेगापिक्सेल चा मुख्य सेन्सर (सोनी आयएमएक्स 921), 50 मेगापिक्सेलअल्ट्रा-वाइड (सॅमसंग जेएन 1) आणि 50 मेगापिक्सेल झाईस टेलीफोटो (सोनी आयएमएक्स 882, 3x ऑप्टिकल झूम) आहे.

फोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी असून AI-आधारित फीचर्ससह स्मार्ट कॉल असिस्टंट, एआय मीटिंग नोट्स यासारखे पर्याय मिळतात.

किंमत: ₹1,49,999 (प्रभावी किंमत ₹1,34,999 – बँक ऑफर्सनुसार)

विक्री सुरू: 30 जुलैपासून

प्री-ऑर्डर: सध्या सुरु आहे

नवीन टेकनॉलॉजी प्रेमींसाठी पर्वणी

विवो एक्स २०० एफई ५जी आणि एक्स फोल्ड ५ हे स्मार्टफोन नवीन तंत्रज्ञान, स्टाईल आणि परफॉर्मन्स यांचा मिलाफ असून ग्राहकांना प्रीमियम अनुभव देण्यास सज्ज आहेत. फोल्डेबल सेगमेंटमध्ये विवो ची ही नवी एन्ट्री सॅमसंगला थेट स्पर्धा देणारी ठरणार आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

अपेडाचे बांगलादेश, कतार, मलेशिया, यूएसएबरोबरच्या काजू निर्यातीला सहाय्य
कोकणातील उत्पादकांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होण्याची संधी
जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत मोठी वाढ
शेफलरची रेप्क्सपर्ट टेक्निकल ट्रेनिग व्हॅन व्यावसायिक वाहन क्षेत्राला करणार सक्षम

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक : म्हाळसाकोरेत दरोडेखोरांचा धुमाकूळ
Next Article रत्नागिरी : श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर, वृक्षवाटप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?