राज्यात हेलिपॅड उभारणीसाठी एमएडीसी नोडल एजन्सी, एअर ॲम्ब्युलन्सचा मार्गही सुकर
मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) राज्यात आवश्यक तेथे हेलिपॅड उभारणीसाठी तसेच हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्ब्युलन्स) सुविधा सुरु करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडला नोडल एजन्सी म्हणून काम करता येईल, असा निर्णय…
गोंदिया – तरुणीची सोन्याची चैन हिसकावणारा पोलिसांच्या जाळ्यात
गोंदिया, ५ ऑक्टोबर (हिं. स ) : जेवणानंतर पायी फिरणाऱ्या तरुणीच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओढून नेत असलेल्या चोरट्याला वेळीच साध्या वेषातील पोलिसांनी पकडले. गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोरील खालसा ढाब्याजवळ…
बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा फॅशन शो संपन्न
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.) पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो आज पार पडला. सामान्य घरातून आलेल्या…
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : राज्यातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम व आठ आमदारांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची…
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लंडनमध्ये उभारणार – मुनगंटीवार
लंडन, 5 ऑक्टोबर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लंडनच्या भूमीत उभारण्यासाठी आपण व्यक्तिशः आणि महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री…
क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची बैठक संपन्न
मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी १२४ व्या क्षेत्रीय रेल्वे वापरकर्त्यांच्या सल्लागार समितीची (ZRUCC) बैठक मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील सभागृहात घेतली.…
देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, महिलेसह चार जणांना अटक
भंडारा, ५ ऑक्टोबर, (हिं. स.) : भंडारा शहरात छुप्या पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या देह व्यापारावर पोलिसांनी धाड घालून एका महिलेसह चार जणांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन चिंचोलकर…
नात्यांचा प्रवास अधोरेखित करणाऱ्या `जर्नी’चा संगीत सोहळा संपन्न
मुंबई, ५ ऑक्टोबर, (हिं.स) दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे यांचा `जर्नी`चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या वेळी ‘बघतो मी मला’ हे प्रेरणादायी शीर्षक…
नांदेड वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
* शासकीय रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू नांदेड, ५ ऑक्टोबर : नांदेड शासकीय रुग्णालयात ४१ जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.आर.…
नगरमध्ये 7 व 8 ऑक्टोबरला राज्यस्तरीय 15 वे शब्दगंध साहित्य संमेलन
अहमदनगर, 4 ऑक्टोबर, (हिं.स.) : नगर शहरातील कै.गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय येथे ७ व ८ ऑक्टोबर रोजी १५ वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम स्थळाची…