'ससून' रुग्णालयातील कैदी होणार 'क्लीन आउट'
पुणे, 5 ऑक्टोबर, (हिं.स) खडबडून जागे झालेल्या ससून रुग्णालय प्रशासनाने अत्यावश्यक असलेल्याच कैद्यांना रुग्णालयात उपचारांसाठी ठेवण्याची ‘क्लीन आउट’ मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत दोन रुग्णांची रवानगी पुन्हा कारागृहात करण्यात…
'बोलो भारत माता की जय' गीत आयसीसी वर्ल्ड कपला शुभेच्छेच्या स्वरुपात समर्पित
मुंबई, 5 ऑक्टोबर, (हिं.स.) भारतात सुरू होणाऱ्या ‘आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२३’ चे निमित्त साधून ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ भारतीय क्रिकेटपटू आणि नागरिकांमध्ये जोरदार उत्साह वाढवण्यासाठी ‘बोलो भारत माता…
मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर, (हिं.स.) - राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी,…
पिठापूरची पादुका रथयात्रा चंद्रपूरला येणार
चंद्रपूर 4 ऑक्टोबर (हिं.स.) – आंध्र प्रदेशातील पिठापूर येथील प्रसिद्ध दत्तक्षेत्र श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानातील पादुका, पालखी व रथयात्रेचे महाराष्ट्र आगमन झाले आहे. दरम्यान सदर पादुका रथयात्रा रविवार ८ ऑक्टोबर रोजी…
अर्जुन अप्पीला भेटू शकेल का ?
मुंबई, 5 ऑक्टोबर (हिं.स.) ‘अप्पी आमची कलेक्टर’ ह्या मालिकेत अनेक रोमांचक घटना घडत आहेत. अनेक ट्विस्ट या मालिकेत घडणार आहेत. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलंत की अर्जुनची कोर्टात सुनावणी आहे आणि…
देशातील 3 राज्यांमध्ये ईडी, आयटीचे छापे
पं.बंगाल, तामिळनाडू आणि तेलंगणात कारवाईनवी दिल्ली, 05 ऑक्टोबर (हिं.स.) : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इन्कम टॅक्स (आयटी) विभागाने आज, गुरुवारी देशातील 3 राज्यांमध्ये छापेमारी केली. पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये…
सहकारी संस्था अवसायनात काढण्यास स्थगिती – वळसे-पाटील
बुलडाणा, ५ ऑक्टोबर, (हिं.स) : शेतक-यांना पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था असणे आवश्यक आहे. या संस्थांची स्थिती मजबूत करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. केंद्र शासनाच्या मदतीने या संस्थांचे बळकटीकरण करण्यात येणार…
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मागवले अर्ज
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : केंद्र सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 साठी पात्र खेळाडू/ प्रशिक्षक/ संस्था/ विद्यापीठांकडून अर्ज मागवले आहेत. संबंधित पोर्टलवर फक्त ऑनलाइन…
शारजाह येथे गडकरींनी केला स्काय बसने प्रवास
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर (हिं.स.) : प्रागहून भारतात येत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संयुक्त अरब अमिरातीत शारजाह येथे यू-स्काय तंत्रज्ञानाच्या वैमानिक प्रमाणन आणि अनुभव…
हिंदू संस्कृती मुलांपर्यंत पोहचविण्यासाठी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ व मोरया ढोल ताशा पथक कार्यरत !
डोंबिवली, ५ ऑक्टोबर (हिं.स.) : अमेरीकेतील ह्युस्टन शहरातील ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाने दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सव साजरा केला. गेली ४७ वर्षे हे मंडळ कार्यरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. तसेच…