cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > इराणचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; चौघांचा मृत्यू
International

इराणचे लष्करी हेलिकॉप्टर कोसळले; चौघांचा मृत्यू

CliQ INDIA
Last updated: February 25, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

तेहरान , 24 फेब्रुवारी (हिं.स.)।अमेरिकेसोबत सुरू असलेल्या भीषण तणावाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी इराणच्या मध्य भागात एक लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. मध्य इराणमधील फळ आणि भाजीपाला बाजारात हे हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत किमान 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणी राज्य दूरदर्शननुसार हा अपघात इराणची राजधानी तेहरानपासून सुमारे ३३० किलोमीटर दक्षिणेस असलेल्या इस्फहान प्रांतातील दोर्चेह शहरात झाला.इराणी वायुसेनेचा हवाई तळ इस्फहानजवळ स्थित आहे. इस्फहान हे इराणमधील प्रमुख अणुस्थळांपैकी एक मानले जाते. जून महिन्यात युनायटेड स्टेट ने इस्र्याल-इराण युद्धादरम्यान याच अणुस्थळावर हल्ला केला होता. तसेच फोर्दो आणि नतान्झ या ाअणुस्थळांवरही बॉम्बहल्ले करण्यात आले होते.

राज्य दूरदर्शनच्या माहितीनुसार हे लष्करी हेलिकॉप्टर प्रशिक्षण उड्डाणावर असताना दुर्घटनेचा शिकार झाले.या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिक यांचा मृत्यू झाला. बाजार परिसरात हेलिकॉप्टरचे अवशेष आणि धुराचे लोट दिसत असल्याचे दृश्य समोर आले आहे. इराणची अर्ध-सरकारी वृत्तानुसार, बाजारात जमिनीवर उपस्थित असलेल्या आणखी दोन व्यक्तींचाही मृत्यू झाला.गेल्या आठवड्याभरात इराणमध्ये घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.

काही दिवसांपूर्वी इराणच्या पश्चिमेकडील हमदान शहराजवळ एक एफ-४ लढाऊ विमान कोसळले होते, ज्यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता. इराणमध्ये यापूर्वीही प्राणघातक विमान दुर्घटनांचा इतिहास आहे. पाश्चात्य निर्बंधांमुळे विमानांच्या सुट्या भागांचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. त्यामुळे इराण सरकार आणि व्यापारी विमान कंपन्या दोन्ही जुन्या हेलिकॉप्टर आणि विमानांच्या ताफ्यावर अवलंबून आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

पाकिस्तानमध्ये टोमॅटो 600 रुपये किलो, मोफत मिळणारी कोथिंबीरही 50 रुपयांना
टॅरिफ हटवले तर अमेरिका नष्ट होईल, लष्करी शक्ती नष्ट होईल – ट्रम्प
पाकिस्तान सर्व शेजारी देशांसोबत शांतता राखू इच्छितो – आसिम मुनीर
ट्रम्प यांची भारताला पुन्हा धमकी ; भारत आणि रशियाने अमेरिकेला दिले जोरदार प्रत्युत्तर
झुरीकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे विद्यापीठ कुलसचिव निवडीवरून ‘रणकंदन’
Next Article स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची अटकपूर्व जामिनासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?