cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सीबीआयची मोठी कारवाई : 2 चिनी नागरिकांवर आरोपपत्र
National

सीबीआयची मोठी कारवाई : 2 चिनी नागरिकांवर आरोपपत्र

CliQ INDIA
Last updated: December 12, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

तब्बल एक हजार कोटींच्या फसवणुकीचे प्रकरण

नवी दिल्ली, 11 डिसेंबर (हिं.स.) : देशातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या जाळ्याविरोधात निर्णायक पाऊल उचलत केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एचपीजेड टोकन गुंतवणूक घोटाळा प्रकरणात दोन चिनी नागरिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. कोविड काळात नागरिकांना लक्ष्य करून एक हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचा संगठित अपहार करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा या तपासातून समोर आला आहे.

सीबीआयनुसार, चीनमध्ये मालकी असलेल्या शिगू टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एचपीजेड टोकन नावाचे बनावट मोबाइल ऍप विकसित केले होते. या ऍपच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सी माइनिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल, असा दावा करून हजारो भारतीयांना फसवण्यात आले.या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले जाणारे चिनी नागरिक वान जून आणि ली आनमिंग यांनी भारतात येऊन कंपनीची रचना आणि पायाभूत सुविधा उभारली होती. त्यानंतर ते देश सोडून गेले आणि परदेशातूनच संपूर्ण फसवणूक रॅकेटचे संचालन करत राहिले. चौकशीदरम्यान सीबीआयला या दोघांकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही आणि सध्या ते दोघेही फरार आहेत.

तपासात समोर आले की ही फसवणूक एखाद्या एकट्या गटाची नसून कोविड काळात भारतीय नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा भाग होती. यात लोन ऍप फसवणूक, बनावट इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म आणि खोट्या ऑनलाइन नोकरीच्या ऑफर्स यांचा समावेश होता.सीबीआयने या प्रकरणात स्थानिक स्तरावरही मोठी कारवाई करत डोर्त्से, रजनी कोहली, सुशांत बेहरा, अभिषेक, मोहम्मद इमधाद हुसैन आणि रजत जैन या सहा जणांना अटक केली. तपासात एकूण 27 जणांचा सहभाग उघडकीस आला असून फसवणुकीचा व्यापक आणि गुंतागुंतीचा विस्तार समोर आला आहे.सध्या सीबीआयने 2 चिनी नागरिकांसह एकूण 30 व्यक्ती आणि 3 कंपन्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणामुळे भारतातील सायबर सुरक्षा व्यवस्थेवर आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रॅकेटवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

———————-

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

You Might Also Like

भाजपाने ७५० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या – बावनकुळे
पंतप्रधान मोदी रोझगर मेळा २०२६: देशभरात ५१ हजार नियुक्ती पत्रे वितरित करणार
“गंगोत्री ते गंगासागर पर्यंत कमळ फुलले आहे”: बंगालमधील भाजपने मिळवलेल्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रमुख उद्गार
दिल्लीसह उत्तर भारतात 6.4 तीव्रतेचा भूकंप
 सोनिया गांधींनी नेहरूंची वैयक्तिक पत्रे परत करावी | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या किनाऱ्याजवळ तेल टँकर केला जप्त
Next Article लिओनेल मेस्सी १३ डिसेंबरला येणार भारत दौऱ्यावर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?