cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > जळगाव : कचरा गोळा करणाऱ्या मुलांशी जिल्हाधिकाऱ्यांचा थेट संवाद
Regional

जळगाव : कचरा गोळा करणाऱ्या मुलांशी जिल्हाधिकाऱ्यांचा थेट संवाद

CliQ INDIA
Last updated: September 5, 2025 6:43 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE
कचरा गोळा करणा-या मुलांसोबत जिल्हाधिकारी थेट संवाद करतात तेंव्हा … !

जळगाव, 4 सप्टेंबर (हिं.स.) : दिवसभर गल्ली बोळात , कचरा कुंडीत कागद कचरा वेचणारी मुले ,ज्यांनी शाळाच पाहिली नाही .,केवळ लहान वयात पोटातील भूक शमवण्यासाठी कचरा वेचणे हेच त्यांचे काम.यात बालपण विसरलेल्या या मुलांनी वेचलेल्या कच-याचे पैसे करून त्यावर उदरनिर्वाह करणारे त्यांचे पालक , मुले शाळेत गेली तर पैसे कोठून आणयचे हा स्वार्थी विचार पालकांचा .या मुलांनी कचरा वेचतांना ,रस्त्याने जाता येतांना पाहिलेल्या असतात शासकीय कार्यालयांचया भव्य इमारती ..बुधवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या मुलांना त्यांच्या दालनात बोलावून यांच्या समवेत तासभर संवाद साधत त्यांच्या शिक्षणाची वाट मोकळी केली.

जळगावची साई इच्छा फाऊंडेशन ही संस्था कचरा वेचणा-या मुलांसाठी काम करते आहे . आज ७० वर मुले त्यांच्या संपर्कात आहेत .संस्था सदस्य पत्रकार वाल्मिक जोशी म्हणाले की , आमच्या संस्थेकडून या मुलांना साक्षर बनवण्याचा प्रयत्न केला जातो. दर रविवारी आम्ही त्यांना शिकवत असतो .किशोर वयीन मुलींना गुड टच बॅड टच शिकवले याचा त्यांना उपयोग होत आहे . या मुलांमधील सुप्त गुण प्रकट व्हावेत म्हणून चित्रकला शिकवण्याचा प्रयोग हाती घेतला.

हातात कधीही रंगाचा ब्रश न घेतलेल्या या मुलांसाठी या संस्थेने गणेशोत्सव निमित्ताने गणपती रंगभरण स्पर्धा आयोजित केली होती .बाप्पा रंगवतांनाचा आनंद ,उत्सुकता आणि प्रसन्नता या मुलांच्या चेह-यावर जाणवत होती. या उपक्रमाची ही गोष्ट जिल्हाधिकारी यांना कळताच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे ,पत्रकार वाल्मिक जोशी यांच्या माध्यमातून मुलांना बोलावत त्यांच्याशी संवाद साधला संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या हातून रंगभरण स्पर्धोतील यशस्वी मुलांना प्रशस्तीपत्र , रंगपेटी व चित्रकला वही देण्यात आली.

जिल्हाधिकारी दालनात आलेली ही मुले प्रथम गप्प होती .जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी त्यांना गप्पा गाण्यांच्या माध्यमातून बोलके केले.या मुलांना भावी काळात काय व्हायचे आहेअसे त्यांनी विचारता तुमच्या सारखे मोठे व्हायचे असे उत्तर जिल्हाधिकारी यांना मिळाले तर त्यांच्या मनातील इच्छा विचारता आम्हाला शाळेत जावस वाटत असे मुलांनी सांगितले .त्यांच्या अन्य अडचणी विचारता एकाने स्नानासाठी पाणी मिळत नसल्याची तक्रार केली .या मुलांच्या किमान गरजा पूर्ण होत नसल्याचे दिसताच जिल्हाधिकारी गहिवरले .त्यांनी या मुलांच्या जीवनातील अंधार दूर व्हायला हवा ,ज्ञानाचा दिवा लावायला हवा असे सांगत या कचरा वेचणा-या मुलांचे आधार कार्ड बनवणार असून या मुलांना शाळेत प्रवेश , त्यांना शाळेचे साहित्य गणवेश ,जेवणाची व्यवस्था ,मेडिकल चेक अप करणार असल्याची ग्वाही दिली . शासन यादीत या मुलांचा समावेश करण्या बाबत त्यांनी सूचना दिल्या .शेवटी या मुलांना जिल्हाधिकारी चहा नाश्ता देऊन निरोप घेतला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दिपाली शिरापुरे ,सचीव आनंद शिरापुरे, वाल्मिक जोशी उपस्थित होते.

—————

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

You Might Also Like

नागपूर ते बुटीबोरी रस्ता होणार सहा पदरी – नितीन गडकरी
शहापूरजवळ शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या तीन बसचा अपघात, २५ जखमी
पुणे – विमानतळासाठी १० दिवसांत ड्रोन सर्वेक्षण | BulletsIn
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त विधानभवन येथे अभिवादन
सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ४२० तक्रारी प्राप्त;  ४१४ निकाली | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर : देवरनिंबर्गीच्या सरपंचाचा गोळ्या झाडून खून
Next Article अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा 4.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?