cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > जपानमध्ये तुफान पाऊस, एमर्जन्सी अलर्ट जारी
International

जपानमध्ये तुफान पाऊस, एमर्जन्सी अलर्ट जारी

CliQ INDIA
Last updated: July 12, 2025 6:39 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

टोकीयो , 11 जुलै (हिं.स.)।जपानमध्ये अचानक झालेल्या पावसाने राजधानी टोक्योतील जनजीवन कोलमडले आहे.टोक्याला लागून असलेल्या काही प्रांतामध्ये अतिवृष्टी झाली आहे. जपानमध्ये पावसामुळे आपत्कालीन स्थिती घोषित करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे.

टोक्यो आणि शेजारी महत्त्वाच्या शहरातील काही भागात तासाभरातच ११० मिमी पाऊस पडला. पावसाबरोबर वादळी वारे असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. टोक्यो, सुगनामी, नेरिमा, शिंजूकू या शहरांतही पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली.जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. तर काही भागात भूस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे.प्रशासनाने टोक्यो आणि काही शहरांमध्ये एमर्जन्सी अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, जपानच्या हवामान विभागाने पुढील काही दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागात ढगफुटी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ, पूर, भूस्खलन, गारपीट होण्याची शक्यता असून, खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने प्रशासनाला केले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

डोनाल्ड ट्रम्प यांचे होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी युद्धनौका पाठव्याचे आवाहन
सौदी, इजिप्त, तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री पश्चिम आशियावर चर्चेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर
Centre Reassures Adequate Foodgrain Supply as Iran War Raises Global Concerns Over Food Prices and Supply Chain Stability
किम जोंग उनने अणुशस्त्रांचे समर्थन केले, जागतिक संघर्षांना सुरक्षा धोरणाशी जोडले.
भारतानंतर आता अफगाणिस्तान पाकिस्तानचे पाणी अडवणार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूरात अहिल्यादेवींच्या स्मारकाचे जुलैअखेर काम होणार पूर्ण
Next Article मारहाण प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर पोलीस योग्य कारवाई करतील – मुख्यमंत्री
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?