cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > एन कॅपच्या अखर्चित निधीवरुन नाशिक पालिकेला खडेबोल | BulletsIn
National

एन कॅपच्या अखर्चित निधीवरुन नाशिक पालिकेला खडेबोल | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: March 26, 2025 3:44 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नाशिक महापालिकेला राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम (एनकॅप) अंतर्गत मागील चार वर्षांत ८५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यापैकी फक्त ५५ टक्के निधी खर्च झाल्याने केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. उर्वरित निधी महिनाभरात खर्च न झाल्यास भविष्यात निधी मिळणार नाही, असा इशारा देण्यात आला. यासंदर्भात एनकॅपच्या पथकाने शहरातील प्रकल्पांचे निरीक्षण करून महापालिकेसोबत बैठक घेतली आणि पर्यावरणीय उपाययोजनांवर चर्चा केली.

BulletsIn

  • एनकॅप अंतर्गत ८५ कोटी निधी मंजूर, परंतु फक्त ५५ टक्केच खर्च.

  • उर्वरित निधी महिनाभरात खर्च न केल्यास भविष्यात निधी मिळणार नाही, असा इशारा.

  • पर्यावरण व कुंभ महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासंबंधी चर्चा.

  • रस्ते सुधारणा, मेकॅनिकल स्वीपर, मिस्ट कॅनन यांसाठी निधी प्रस्तावित करण्याची सूचना.

  • नगर वन योजना आणि अन्य योजनांमधून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचा सल्ला.

  • महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रगती अहवाल सादर केला.

  • सायकल ट्रॅक, ई-बस डेपो, सौर पॅनल, ग्रीनरी आणि विद्युत दाहिन्या प्रकल्प प्रगतीपथावर.

  • मागील दोन आर्थिक वर्षांचे ४० कोटींचे अनुदान अद्याप न मिळाल्याची तक्रार.

  • सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर निधी मिळावा यासाठी अतिरिक्त सचिवांकडे मागणी.

  • महापालिकेला प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक सक्रिय होण्याचे निर्देश.

You Might Also Like

राहुल द्रविडच्या कारला लोडिंग रिक्षाची धडक, व्हिडिओ व्हायरल | BulletsIn
आशियाई स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय कबड्डी संघाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
लाडकी बहीण, आनंदाचा शिधा योजनांमुळे आर्थिक अडचणींमध्ये वाढ – भुजबळ
भारतात पेनिसिलिन जी उत्पादनाची पुनर्जीवंती: स्वायत्ततेसाठी एक मोठा कान
तंबाखूच्या पुड्या दिल्या नाही म्हणून तलवारी नाचवल्या | BulletsIn
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सीताई दिसणार शिवाच्या लुकमध्ये | BulletsIn
Next Article राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर आणि मुंबई शहराने मिळवले विजेतेपद | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?