cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > नाशकात पेंटिंग काम करणाऱ्या दोन मजुरांचा खाली पडल्याने मृत्यू | BulletsIn
Crime

नाशकात पेंटिंग काम करणाऱ्या दोन मजुरांचा खाली पडल्याने मृत्यू | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: February 13, 2025 2:21 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

शहरातील सातपूरमधील ध्रुवनगर परिसरात एका बांधकाम साईटवर इमारतीला पेंटिंग करत असताना दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. लाकडी झुल्यावर बसून काम करताना झुल्याची दोरी निसटल्याने दोघेही खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

BulletsIn

  • ही घटना सातपूरमधील ध्रुवनगर परिसरातील मधुलक्ष्मी बांधकाम साईटवर घडली.
  • काल सायंकाळच्या सुमारास इमारतीला रंगकाम सुरू असताना दुर्घटना घडली.
  • तुळशीराम माळी (४०) हे लाकडी झुल्यावर बसून दुसऱ्या मजल्यावर पेंटिंग करत होते.
  • त्यांच्या झुल्याची दोरी टेरेसवरून विवेक कुमार (२६) याने पकडली होती.
  • अचानक विवेक यांची दोरीवरील पकड निसटल्याने तोल गेला.
  • त्याचा परिणाम म्हणून विवेक आणि तुळशीराम दोघेही खाली कोसळले.
  • विवेक कुमार यांचा जागेवरच मृत्यू झाला.
  • तुळशीराम माळी यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.
  • तुळशीराम माळी हे वीस वर्षांपासून पेंटिंग व्यवसायात कार्यरत होते आणि सामाजिक संस्थांचे सदस्य होते.

You Might Also Like

अपघात प्रकरण मिटवण्याचे खोटे वचन देऊन ४६,९३० रुपये उकळले, दोघांविरोधात गुन्हा दाखल | BulletsIn
रणवीर अलाहबादियाचा कमबॅक: ‘इंडियाज गॉट लेटंट’ शोवरील वादानंतर पुन्हा पॉडकास्ट सुरू | BulletsIn
पुणे – राष्ट्रीय लोकअदालतीचे 10 मे रोजी आयोजन | BulletsIn
संत तुकाराम महाराजांच्या चिपळ्या, पादुका दर्शनास खुल्या | BulletsIn
सोलापुरात शांतात भंग करणाऱ्या सात जणांवर तडीपारीची कारवाई
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीचा उपमुख्यमंत्री पवारांनी घेतला आढावा | BulletsIn
Next Article भारताकडून इंग्लंडचा 142धावांनी पराभव | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?