cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > विधानसभा निवडणुकीत सायंकाळी मतदान, हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस | BulletsIn
National

विधानसभा निवडणुकीत सायंकाळी मतदान, हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: February 4, 2025 3:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मते कशी वाढली, यावर खुलासा करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि वकील प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. निवडणुकीच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करत निवडणूक बेकायदेशीर घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

BulletsIn

  • निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता – सायंकाळी सहा वाजल्यानंतर ७६ लाख मतदान वाढल्याचा आरोप.
  • प्रकाश आंबेडकरांची याचिका – शेवटच्या क्षणी पडलेल्या मतांचा कोणताही पुरावा नसल्याचे नमूद.
  • मतदानातील विसंगती – १९ जागांवर मतदान घोषित संख्येपेक्षा जास्त, तर ७६ जागांवर कमी नोंदवले गेले.
  • मतदान व्हिडिओची मागणी – सायंकाळी सहा नंतरच्या मतदानाचा व्हिडिओ व स्लिप रेकॉर्ड देण्याची याचिकेत मागणी.
  • निवडणूक आयोगाची भूमिका – मतदान प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप, आयोगाने माहिती अद्याप दिली नाही.
  • टोकन वाटपाचा मुद्दा – प्रत्येक मतदान केंद्रावर किती टोकन वाटले, याची माहिती निवडणूक आयोगाने जाहीर केली नाही.
  • माहितीच्या अधिकाराखाली माहिती न मिळणे – निवडणूक आयोगाने आरटीआयअंतर्गत माहिती न दिल्याने कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप.
  • ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चौकशीची मागणी – निवडणूक प्रक्रियेचे पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी आवश्यक.
  • निकाल प्रक्रिया सुधारण्याचा आग्रह – पोल व्होटस् आणि काऊंटर व्होटस् यांची जुळवणी होणे गरजेचे.
  • उच्च न्यायालयाचा आदेश – महाराष्ट्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन आठवड्यात खुलासा करावा.

You Might Also Like

रेल्वे रुळावर ‘ती’ सामूहिक आत्महत्या प्रेमप्रकरणातून | BulletsIn
पंतप्रधान मोदी आणि बीजेपीवर आलेली कठोर आरोपांची बारिश, म्हणाले – त्यांना खिळा-फिळा हिंदू-मुस्लिम स्क्रिप्टचा सहारा घेत आहे
जॉन अब्राहमच्या ‘वेद’ आणि अक्षय कुमारच्या ‘खेल-खेल में’ची पहिल्या दिवसाची कमाई समोर आली आहे | BulletsIn
भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती, महाराष्ट्र – मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद | BulletsIn
‘पी.एस.आय. अर्जुन’च्या गाण्याला अंकुश चौधरीने दिला स्वरसाज | BulletsIn
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय ? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित | BulletsIn
Next Article रत्नागिरी : उर्मी ग्रुपतर्फे उत्सव खरेदीचा प्रदर्शन व विक्री | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?