नवी मुंबईतील अनाधिकृत व वाढीव बांधकाम करणाऱ्या हॉटेल, बार, रेस्टॉरंट, लेडीज बार, पब, लॉज, हुक्का पार्लरवरील कारवाईचे विषय यात्रेसाठी सर्वांगीण निर्देशिका देणाऱ्या अनिवार्य आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने नवी मुंबई क्षेत्रात धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
BulletsIn
- बेलापूर विभागातील 1. लेडीज बार (VIP, धुम नाईट, नाईट अँगल, कबाना, बेबो, स्टार नाईट)
- बेलापूर विभागातील 2. हॉटेल (लक्ष्मी, महेश, अश्विथ, स्पाइस ऑफ शेड, घाटी अड्डा)
- नेरुळ विभागातील (साई दरबार सेक्टर 02, भारती बार सेक्टर 1, गंगा सागर लॉज सी एन जी पंपाजवळ सेक्टर 13)
- वाशी विभागातील (हॉटेल गोल्डन सुट्स, टेरेझा, अंबर रेस्टोरंट आणि बार, आदर्श बार सेक्टर 1A)
- घणसोली विभागातील (एम. एच-43 रेस्टोरंट अॅन्ड बार, मोनार्क रेस्टोरंट व बार)
- ऐरोली विभागातील (बांबूचे/ताडपत्रीचे शेड, चायनिज स्टॉल, कृष्णा रेस्टोरंट)
